स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसदराच्या मागणीसाठी नांदेड- हिंगोली महामार्गावरील डोंगरकडा येथे तब्बल एक तास रास्ता रोको करण्यात आला. यामुळे वाहनांच्या दोन कि.मी.पर्यंत रांगा लागल्या होत्या. ...
जानेवारी २0१८ ते जून २0१८ या कालावधीसाठीचा पाणीटंचाई आराखडा नुकताच मंजूर करण्यात आला. यामध्ये १८.१८ कोटी रुपयांच्या २३१९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यंदा अल्पपर्जन्यामुळे टंचाईच्या झळा मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागतील, असे चित्र आहे. ...
जिल्ह्यातील खानापूर चित्ता येथील विद्यासारग विद्यालयातील बहुचर्चित सहशिक्षक संजय क्षीरसागर खून खटला प्रकरणातील आरोपी मुख्याध्यापक भारत नेमीनाथ साळवे उर्फ गुरू यास उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ७ वर्षे सश्रम कारावास व २ लाख रुपये दंडाची शिक्षा ...
महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस व मित्रपक्षांच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी १२ डिसेंबरला नागपूर विधान भवनावर काढण्यात येणार आहे. याची पूर्वतयारी बैठक येथे झाली. ...
अखेर जिल्ह्यात ३७ हंगामी वसतिगृहांना ६ डिसेंबर रोजी मंजूर मिळाली असून उद्यापासून वसतिगृह सुरू होणार आहेत. मागील आठ दिवसांपासून हंगामी वसतिगृहांच्या प्रस्तावांची पडताळणी सुरू होती. मात्र सर्वच प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळून आल्या. त्यातील अनेकांनी त्रुट ...
२0१९ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे २0१८ मध्ये कामे सुरू केल्यास त्याचा फायदा होईल, या आशेने की काय? यंदा आमदार व खासदारांनी निधी खर्च करण्यात हात आखडता घेतला आहे. २0१८ मध्ये एकदाच कामांचा भडिमार होण्याची शक्यता दिसत आहे. सर्वा ...
येथील ओमप्रकाश देवडा पीपल्स को आॅपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी सुनील देवडा यांची दुस-यांदा निवड झाली आहे. तर रुपचंद बज हे तिस-यांदा उपाध्यक्ष झाले आहेत. ...
शासनाकडून कचरा व्यवस्थापनासाठी नवनवीन उपक्रम हाती घेतले जात असले तरी, यामध्ये नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. एकट्या हिंगोली शहरात दरदिवशी जवळपास ५१ मेट्रिक टन घनकचरा जमा होतो. स्वच्छ व सुंदर शहरासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असून आता प्रत्य ...