लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
वसमत नगरपालिकेतील साडेअकरा कोटी रुपयांचे गूढ कायमच - Marathi News | The mystery of a hundred and fifty crore rupees in Vasmat Municipality is always going on | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमत नगरपालिकेतील साडेअकरा कोटी रुपयांचे गूढ कायमच

वसमत नगरपालिकेत सहाय्यक अनुदानासाठी जास्तीचे प्राप्त झालेले साडेअकरा कोटी रुपयाचे प्रकरण अद्यापही गूढच आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेला जिल्हाधिकाºयांचा चौकशी करण्यासाठी नेमलेला जिल्हाधिकाºयांचा चौकशी अहवाल अद्यापही जाहीर झालेला नाही. तर नग ...

औंढ्यात तलाठी कार्यालयासह दोन दुकाने फोडली - Marathi News | two shops with Talathi's office were opened by thief | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढ्यात तलाठी कार्यालयासह दोन दुकाने फोडली

शहरातील नागेश्वरनगरमध्ये समोरासमोर असलेल्या दोन किराणा दुकाणा दुकानांचे शटर वाकवून दीड लाख रुपयांच्या साहित्यासह परिसरात असलेल्या तलाठी कार्यालयातून मूळ दस्तावेज चोरी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. ...

हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून बोंडअळीग्रस्तांसाठी ३६.६0 कोटींची मागणी - Marathi News | Hingoli district administration demanded Rs 36.60 crore for the cotton damages | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्हा प्रशासनाकडून बोंडअळीग्रस्तांसाठी ३६.६0 कोटींची मागणी

शासनाने बोंडअळीग्रस्तांना मदत देण्याचे जाहीर करून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र यात कळमनुरी व औंढ्याचा अंतिम अहवाल आला नसून इतर तीन तालुक्यांनी तो सादर केला आहे. जिल्हा प्रशासनाने नोटिसा दिल्यानंतरही या प्रक्रियेला गती ...

हिंगोलीकरांनो आता जप्त केलेले साहित्यही मागू नका - Marathi News | Hingolikers Now do not ask for recovered encroachment material | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीकरांनो आता जप्त केलेले साहित्यही मागू नका

पालिकेच्या वतीने एकदा नव्हे, तर दोनदा शहरातील अतिक्रमण हटविले आहे. एवढे करुनही जर आता नगर पालिकेच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्यांचे साहित्य जप्त केली जाणार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. तर जप्त केलेले साहित्यही अजिबात दिले जाणार नसल्याचे ...

औंढ्यात तलाठी कार्यालयासह दोन किराणा दुकानात चोरी; मूळ दस्तावेज व दीड लाखाचा ऐवज लंपास  - Marathi News | theft in the Talathi office and two grocery shops at aundha | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढ्यात तलाठी कार्यालयासह दोन किराणा दुकानात चोरी; मूळ दस्तावेज व दीड लाखाचा ऐवज लंपास 

नागेश्वरनगरमध्ये  समोरासमोर असलेल्या दोन किराणा दुकाणा दुकानांचे शटर वाकवून दीड लाख रुपयांचे साहित्यांसह परिसरात असलेल्या तलाठी कार्यालयातून मुळ दस्तावेज चोरी झाल्याची घटना  मंगळवारी रात्री घडली.  ...

हिंगोलीत पुन्हा एटीएम मशीनसमोर रांगा - Marathi News | Hingoli rear facing ATM machine | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत पुन्हा एटीएम मशीनसमोर रांगा

शहरातील एटीएम मशिनमध्ये पैसेच नसल्याने पुन्हा रांगा लावण्याची वेळ येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. आज अनेक बँकांच्या एटीएममध्ये पैसेच नसल्याने ग्राहक इतर बँकेतून पैसे काढताना दिसून येत होते. ...

हिंगोलीत अतिक्रमण काढताना वाद; गुन्हा दाखल - Marathi News | Violation of encroachment in Hingoli; Filed the complaint | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत अतिक्रमण काढताना वाद; गुन्हा दाखल

येथील नगर परिषद हद्दीतील मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्यास ९ जानेवारी रोजीपासून सुरूवात केली. मंगळवारी हिंगोली बसस्थानक व महावितरण कार्यालय परिसरातील अतिक्रमण काढण्यास पालिकेने सुरूवात केली असता न. प. च्या कर्मचाºयांसोबत काही जणांनी वाद घातला. तर ...

मुलींचे वसतिगृह पुन्हा चर्चेत - Marathi News | Girls hostel again in the discussion | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मुलींचे वसतिगृह पुन्हा चर्चेत

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : निधी परत जाण्याच्या भीतीने प्रशासनाकडूनच मुलींच्या वसतिगृहाचे काम जि.प. शाळेच्या मैदानावरील जागा निश्चित न ... ...

हिंगोली जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया १६ जानेवारीपासून - Marathi News | Hingoli district's transfer process will start on January 16 | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया १६ जानेवारीपासून

जिल्हा परिषद शिक्षकांची बदली प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे परिपत्रक ग्रामविकास मंत्रालयाने ९ जानेवारी रोजी काढले आहे. ...