लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
हिंगोलीत अतिक्रमण धारकांची पालिका पथकाच्या महिला कर्मचार्‍यास धक्का-बुक्की - Marathi News | In Hingoli, the women employees of the guardians of encroachment holder were attacked | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत अतिक्रमण धारकांची पालिका पथकाच्या महिला कर्मचार्‍यास धक्का-बुक्की

 मुख्यरस्त्यावरील बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्यास पालिकेच्या पथकाने सुरूवात केली. यावेळी अतिक्रमण धारकांनी नगर परिषदेच्या महिला कर्मचार्‍यास धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याबाबत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरू आहे. ...

चुकारे न दिल्यास आंदोलन करू - Marathi News |  If you do not give it, then do the agitation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चुकारे न दिल्यास आंदोलन करू

नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतक-यांनी विकलेल्या तूर, उडीद, मुगाचे चुकारे त्यांना अद्याप मिळाले नाहीत. ते येत्या आठ दिवसांत न मिळाल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खा.राजीव सातव यांनी दिला. ...

मग्रारोहयोच्या कामांची मागणी - Marathi News |  Demand for the activities of Magnore's work | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मग्रारोहयोच्या कामांची मागणी

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे हिंगोली पंचायत समितीकडून सुरू करण्यास टाळाटाळ होत आहे. ती सुरू न केल्यास १६ जानेवारी रोजी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन सुरू करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माधव कोरडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. ...

संचालक खून प्रकरणातील आरोपी फरारच - Marathi News |  The accused accused in the murder case | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :संचालक खून प्रकरणातील आरोपी फरारच

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पोले खून प्रकरणातील प्रमुख आरोपी फरार झाले असून, अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आलेल्या या खून प्रकरणातील ३ आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी फरार झाल्याने आरोपी शोधण्याचे आव्हान पोलिसांंसमोर उभे ठ ...

हिंगोलीत १ लाख क्विंटल बियाणे प्राप्त - Marathi News |  Hingoli received 1 lakh quintals of seed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत १ लाख क्विंटल बियाणे प्राप्त

जिल्ह्यातील ६ हजार ७५० हेक्टरवर महाबीज मार्फत कार्यक्रम राबविण्यात आला असून, बिजोत्पादनाकडून प्राप्त झालेल्या १ लाख क्विंटलवर प्रकिया सुरु असल्याची माहिती बिजप्रक्रिया केंद्र महाराष्टÑ राज्य बियाणे मंडळाकडून मिळाली आहे. ...

आदिवासी विद्यार्थ्यांचे दिवसभर धरणे आंदोलन - Marathi News |  Tribal students take part in the protest movement throughout the day | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आदिवासी विद्यार्थ्यांचे दिवसभर धरणे आंदोलन

आदिवासी आश्रमशाळेत विविध सेवा सुविधा पुरवाव्यात या मागणीसाठी डॉ. श्रीराम पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा लोहगाव येथील ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांनी दिवसभर आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...

हिंगोलीत आॅनलाईन शिष्यवृत्ती आता ‘आॅफलाईन’ - Marathi News | Hingoli online scholarship now 'offline' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत आॅनलाईन शिष्यवृत्ती आता ‘आॅफलाईन’

महाडीबीटी पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे आता शिष्यवृत्ती योजनेची माहिती आॅफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा योजनेचा लाभ मिळावा यासाठी जि. प. समाजकल्याण विभागातर्फे संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांना मार्गदर्शन ...

आत्महत्या प्रकरणी ११ जणांवर गुन्हा - Marathi News |  Suicide case: 11 people guilty | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आत्महत्या प्रकरणी ११ जणांवर गुन्हा

तालुक्यातील कलगाव शिवारात आंब्याच्या झाडाला गळफास घेवून दिलीप पवार यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी ७ जानेवारी रोजी आरोपींच्या त्रासालाच कंटाळुन दिलीप पवार यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद किसन पवार यांनी दिली. त्यावरून आत्महत्येस कारणीभूत ठरल्याने ११ ...

गणित विषयासाठी जिल्हाभरात पाढे दृढीकरण - Marathi News |  Faster consolidation in the district for math subjects | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गणित विषयासाठी जिल्हाभरात पाढे दृढीकरण

जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी गणित विषयांत अधिक प्रगत व्हावेत, त्यांना संख्याज्ञान सहज व सोप्या भाषेत अवगत होण्यासाठी जिल्हाभरात पाढे दृढीकरण सप्ताह राबविण्यात आला. ...