महागाईने देश होरपळून निघत आहे. दररोज पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत दिवसेंदिवस घटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘अच्छे दिन’ आणू शकले नाहीत. राज्यात लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभा निवडणूका घेतल्यास आपली तयारी असायला पाहिजे ...
अदानी फाऊंडेशनतर्फे तालुक्यात राबविण्यात येत असलेली आमची शाळा, आदर्श शाळा ही स्पर्धा शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रेरणादायी आहे. यामुळे नक्कीच शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्पर्धा निर्माण होवून त्यांचा ...
वैयक्तिक स्वच्छता व्यक्ती पाळते, आपले घरही आपण स्वच्छ ठेवतो, मात्र परिसर स्वच्छतेच्या बाबतीत आपली अनास्था असते. ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाचा सार्वजनिक स्वच्छतेवर सर्वाधिक भर असून प्रत्येक व्यक्तीने परिसर स्वच्छतेसाठी कार्यप्रवृत्त व्हावे, .... ...
गोरेगाव पोलिसांनी शनिवारी (दि.१५) केलेल्या दोन कारवाईत पाच वाहनांमधून ३४ जनावरांची सुटका करण्यात आली. पहिली कारवाई रात्री ८ वाजता पाथरी येथे तर दुसरी कारवाई रात्री १० वाजता बबई ते मोहाडी रस्त्यावर रात्री १०.३० वाजता करण्यात आली. ...
विदर्भातील सर्वच भागात हळूहळू स्क्रब टायफस या आजाराने पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. या आजारामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू झाला. तर गोंदियाच्या खासगी रूग्णालात उपचार घेत असलेल्या स्क्रब टायफसच्या दुसऱ्या रूग्णाचा शनिवार (दि.१५) रोजी ...
नागपूर-रायपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगतच नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्याची सीमा लागू आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वन्यप्राण्यांची वर्दळ असते. ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी येथील एका गावकºयाच्या घरात बिबट्याने तब्बल चौदा तास ठिय्या मांडला होता. दरम्यान वन आणि वन्यजीव विभागाच्या कर्मचाºयांच्या मदतीने घरात ठाण मांडून बसलेल्या बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन पकडण्यात यश आले. ...
शेतकरी रासायनिक खते, विविध किटकनाशके व औषधांचा वापर करीत आहेत. आवश्यकतेपेक्षा अधिक रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीची पोत कमी होत चालली आहे. त्याचाच परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होत आहे. ...
तालुक्यातील ग्राम हिरापूर येथील उच्च शिक्षित शेतकरी सुरेंद्र (बबलु) बिसेन यांनी नोकरी सोडून सन २००० पासून पारंपरिक भात शेतीला सुरु वात करु न धान मळणी यंत्र व १ ट्रॅक्टर विकत घेतला. ...
कमी दाबाने वीज मिळते ही समस्या कायमची निकाली निघणार आहे. सोबतच भंडारा व गोंदिया जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्याला सौर कृषीपंपाद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, धानपिकासाठी जिल्हयातील शेततळ््यांवर सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे. ...