तालुक्यातील मिसपिर्री गट ग्रामपंचायत ३ नोव्हेंबर २०११ ला नक्षलवाद्यांनी जाळून टाकली. यात नागरिकांच्या नेहमी उपयोगात येणारे जन्म, मृत्यूचे दस्ताऐवज जळून नष्ट झाले. त्यामुळे हे दाखल पुन्हा तयार करुन देण्यात यावी, या मागणीचा प्रस्ताव ग्रामपंचयातने शासना ...
लोकसभेच्या भंडारा-गोंदिया मतदार संघात राष्ट्रवादी आणि भाजपात थेट लढत होत आहे. मात्र भाजपाच्या उमेदवारापुढे स्वपक्षातील बंडखोराचे आवाहन उभे आहे. माजी खासदार खुशाल बोपचे यांना राजी करण्यात भाजपाला यश आले असले तरी दुसऱ्या बंडखोराकडे दुर्लक्ष करणे भाजपाल ...
वाहनांचे नंबर प्लेट बदलवून दुसरेच क्रमांक लावून चोरीची वाहने सर्रास शहरात चालविले जातात. या वाहन चोरीवर आळा घालण्यासाठी आता देशभरातील वाहनांना एचएसआरपी प्लेट (नोंदणी क्रमांकाची सुरक्षीत प्लेट) १ एप्रिलपासून सर्वच नवीन वाहनांना लावण्यात येणार आहे. ...
निवडणुकीच्या प्रचाराला साधे वाहन तर सोडा दुपट्टाही मिळाला नाही. कुणी सन्मानाने बोलवायला तयार नाही. अशा स्थितीत युतीधर्म पाळायचा कसा असा सवाल भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रातील शिवसैनिक आता थेट विचारत आहेत. ...
भाजपाने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारासंघासाठी ऐनवेळी पक्षातील जेष्ठांना डावलून नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिल्याने भाजपातील बऱ्याच जेष्ठ नेत्यांची सुध्दा मन दुखावली आहे.गोंदिया जिल्ह्यात या उमेदवाराचा जनसंपर्कच नसल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. ...
देशातील जनतेने मोठ्या अपक्षेने भाजप सरकारला संधी दिली. मात्र त्यांनी प्रत्येक वर्गाला धोका देण्याचे काम केले. ५ वर्षातील चुकीच्या कामांमुळे देशात औद्योगीक व कृषी क्षेत्रात विकास ठप्प झाला. प्रधानमंत्र्यांनी वर्षाला २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले ...
गोंदिया-भंडारा नव्हे तर पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गोसीखुर्द राष्टÑीय प्रकल्पासाठी भाजपा सरकारने निधी उपलब्ध करुन न दिल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे. ...
लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्याने विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराचे प्रगतीपत्रक आणि विजयावरुन विधानसभेचे तिकीट निश्चित होणार आहे. त्यामुळे जेवढी चिंता या निवडणुकीची उमेदवाराला नसेल त्यापेक्षा अधिक काळजी विद्यमान आम ...
जेमतेम १० दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली असून उमेदवार मतदार राजाला खूश करण्यासाठी गल्लो गल्ली फिरत आहेत. मात्र एवढ्यावरच ते थांबले नसून विजय आपलाच व्हावा यासाठी उमेदवार देवापुढे लोटांगण घालत आहेत. ...
राज्यात भाजप-सेना युती होण्यावर निवडणुका घोषीत होण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत राजकीय नाट्य सुरू होते. अखेर नाही हो म्हणता म्हणता भाजपा-सेनेची युती झाली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येक लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रचाराला ल ...