लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gondia (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रीय महामार्गामुळे ४८ गावातील पाणी पुरवठ्यावर संकट - Marathi News | Due to the National Highway, 48 villages are facing crisis in water supply | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राष्ट्रीय महामार्गामुळे ४८ गावातील पाणी पुरवठ्यावर संकट

कोरची, चिचगड, देवरी, आमगाव, गोंदिया या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ वरील ४८ गावांना आमगाव दरम्यान बनगाव पाणी पुरवठा योजनेने पाण्याची लाईन जोडली आहे. पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन जमीनीपासून चार फूट खोलवर आहे. ...

डॉक्टरातही असतो माणुसकीचा झरा - Marathi News | Humanity is also in the doctor | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डॉक्टरातही असतो माणुसकीचा झरा

एखाद्या भिकारी व वेड्यापिशा व्यक्तीप्रती माणूसकी दाखविणारे व्यक्ती फारच कमी असतात. त्या वेड्या माणसाला जवळ करणे त्याच्या जेवण व राहण्यासह पिण्याच्या पाण्याची सोय करणारा व्यक्ती आज शोधूनही सापडत नाही. ...

शेतकऱ्यांना शेती विषय मार्गदर्शन - Marathi News | Farming guidance for farmers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकऱ्यांना शेती विषय मार्गदर्शन

पिकावरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसेप) सलग्न शेतकरी शेतीशाळा (एफएफएस) तालुकास्तरीय कार्यशाळा ३० एप्रिल रोजी तालुका कृषी अधिकारी यांच्यावतीने अदानी फाऊंडेशनच्या शेतकरी सभागृहात घेण्यात आली. ...

लिलाव न झालेल्या घाटातून रेतीचा उपसा - Marathi News | Sewage from the auctioned ghat | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लिलाव न झालेल्या घाटातून रेतीचा उपसा

लोकमत न्यूज नेटवर्क सडक-अर्जुनी : जिल्ह्यात सर्वत्र महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साजरा केला जात असताना आणि शासकीय सुटी असल्याचा फायदा ... ...

कोर्टाच्या स्टेनोला एक वर्षाची शिक्षा - Marathi News | Court Stenola One year's sentence | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोर्टाच्या स्टेनोला एक वर्षाची शिक्षा

शेजारी राहणाऱ्या महिलेला घरात शिरून शरीर सुखाची मागणी करणाºया आरोपीला न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा व दंडाची ठोठावला आहे. तालुक्यातील ग्राम मोहाडी येथील १६ एप्रिल २०१७ मधील हे प्रकरण आहे. ...

वादळ व पावसाने ११ लाखांचे नुकसान - Marathi News | Storm and rain damages 11 lakh | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वादळ व पावसाने ११ लाखांचे नुकसान

जिल्ह्यात गुरूवारी (दि.२) अचानकच आलेल्या वादळ व पावसामुळे जिल्ह्यात ११ लाख एक हजार ५०० रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव, देवरी व सालेकसा या तीन तालुक्यांना वादळ व पावसाने झोडपले आहे. ...

दोन मोबाईल चोरट्यांना पकडले - Marathi News | Two cell phones have been captured by thieves | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोन मोबाईल चोरट्यांना पकडले

सध्या उन्हाळ््याच्या सुट्या सुरू असून वाढलेल्या प्रवाशांच्या गर्दीच्या फायदा घेत मोबाईल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना रेल्वे स्पेशल टास्क टीमने पकडले आहे. या दोन कारवायांत टीमने दोघांक डून दोन महागडे मोबाईल जप्त केले आहेत. ३० एप्रिल व १ मे रोजी टास्क टीम ...

वाढत्या उकाड्याने सर्व हैराण - Marathi News | All of the grinding holes | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वाढत्या उकाड्याने सर्व हैराण

जिल्ह्यात यंदा एप्रिल महिन्यातच ४३ अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद झाली. त्यामुळे जिल्हावासीयांत घबराट निर्माण झाली आहे. मात्र जिल्हा ४७.५ अंश सेल्सिअस एवढ्या तापमानातही गेला असून सन १९९८ मधील मे महिन्यात आणि सन २००३ मधील जून महिन्यात एवढी नोंद घे ...

लाखो रुपयांची उलाढाल केवळ चिटोऱ्यावरच - Marathi News | The turnover of millions of rupees is only on the chintauri | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :लाखो रुपयांची उलाढाल केवळ चिटोऱ्यावरच

शहर व जिल्ह्यातील नामांकित खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेतूृनच पाठ्यपुस्तके आणि गणवेश घेण्याची सक्ती केली आहे. यासाठी या शाळांनी काही पाठ्यपुस्तक आणि शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांशी टक्केवारीवर छुपा करार केला आहे. ...