लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोव्याचा कार्निवल १० फेब्रुवारीपासून, शिगमोत्सव २६ मार्चपासून - Marathi News | Goa Carnival from 10th February, Shigamotsav from 26th March | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा कार्निवल १० फेब्रुवारीपासून, शिगमोत्सव २६ मार्चपासून

शिवजयंतीसाठी पालिकांना ५ लाख, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले जाहीर ...

प्रत्येक महिलेला आपल्या चालीरीती आणि विधींचा भाग होऊ द्या - युरी आलेमाव - Marathi News | Let every woman be a part of your customs and rituals Yuri Alemav | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रत्येक महिलेला आपल्या चालीरीती आणि विधींचा भाग होऊ द्या - युरी आलेमाव

गोव्यातील काही पंचायतींनी विधवा भेदभावाविरुद्ध ठरावही पारित केले आहेत, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले. ...

वीज घोटाळा प्रकरण: एक संशयित गैरहजर: हमिदाराला न्यायालयाकडून बजाविली गेली नोटीस - Marathi News | Power scam case A suspect absent notice by court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वीज घोटाळा प्रकरण: एक संशयित गैरहजर: हमिदाराला न्यायालयाकडून बजाविली गेली नोटीस

कृष्णकुमार यांच्या वकिलांनी अनुपस्थित राहण्यासंबधीचा अर्ज न्यायालयात सादर केला. ...

गोवा : अज्ञाताने पर्वरीत कार्यक्रमाचे फलक फाडल्याने संताप - Marathi News | Goa Anger after unknown person tore down the board of the program | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा : अज्ञाताने पर्वरीत कार्यक्रमाचे फलक फाडल्याने संताप

अयोध्येत होणाऱ्या श्रीराम प्रतिष्ठापनेनिमित्त पर्वरी परिसरात श्रीराम कार्यक्रमाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. ...

आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या सासष्टीत बैठका; लोकसभा निवडणुकीची तयारी - Marathi News | AAP Sarvesarva Arvind Kejriwal's Sasathi Meetings; Preparing for the Lok Sabha Elections | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्या सासष्टीत बैठका; लोकसभा निवडणुकीची तयारी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी सासष्टीतील बाणावली व वेळळी मतदारसंघात जाउन लोकसभा निवडणुकीचे वातावरण निर्माण केले. ...

दाबोळीत चोरट्यांचा धुमाकूळ, सहा घरे फोडली - Marathi News | Thieves spree in daboli broke into six houses in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाबोळीत चोरट्यांचा धुमाकूळ, सहा घरे फोडली

अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी पहाटे आल्त दाबोळी येथील एकतानगर भागातील सहा घरात हात साफ केला. ...

कोमुनिदाद जागा हडप प्रकरणी मंत्री गुदिन्हो यांना मंत्रिमंडळातून वगळा; काँग्रेसची मागणी - Marathi News | Exclude Minister Gudinho from cabinet in Comunidad seat grab case: Goa Congress demands | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोमुनिदाद जागा हडप प्रकरणी मंत्री गुदिन्हो यांना मंत्रिमंडळातून वगळा; काँग्रेसची मागणी

गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस कॅप्टन विरियटो फर्नांडिस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्या ह्या कृत्याचा पर्दाफाश केला. ...

मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी; पोलिसांनी मागणीच केली नाही - Marathi News | 13-day judicial custody to Suchana Seth, who killed the boy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाची हत्या करणाऱ्या सूचना सेठला १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी; पोलिसांनी मागणीच केली नाही

कळंगुट पोलिसांनी न्यायालयाकडे तिच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी विनंती न करता तिला कारागृहात पाठवावे असे नमूद केले. ...

पर्यटन खात्याचा रिल्सच्या माध्यमातून गोवा दर्शनचा मानस; खास अल्टीमेट रील शोडाऊन स्पर्धेचे आयोजन - Marathi News | Tourism Department intention to see Goa through Reels Organizing a special Ultimate Reel Showdown tournament | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटन खात्याचा रिल्सच्या माध्यमातून गोवा दर्शनचा मानस; खास अल्टीमेट रील शोडाऊन स्पर्धेचे आयोजन

गोवा पर्यटन खात्यातर्फे अल्टीमेट रील शोडाऊन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...