लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
तीन वर्षांपेक्षा जास्त काळ गैरहजर राहिल्याने वीज खात्याच्या दोन कर्मचाऱ्यांना नोटीसा - Marathi News | Notice to two employees of electricity department for absence for more than three years | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तीन वर्षांपेक्षा जास्त काळ गैरहजर राहिल्याने वीज खात्याच्या दोन कर्मचाऱ्यांना नोटीसा

तब्बल तीन वर्षांहून अधिक काळ कामावर गैरहजर राहिल्याबद्दल वीज खात्याने  दोन लाइन हेल्परना कर्मचाऱ्यांना कारवाई का करू नये अशी विचारणा करणाऱ्या नोटिसा जारी केल्या आहेत. लाइन हेल्पर शशांक नाईक २३ सप्टेंबर २०२० पासून कामावर आलेला नाही. ...

गाेवा क्रीडा प्राधिकरणात ५५ पदांसाठी जाहीरात; अर्ज 'या' तारखेपर्यंत करा - Marathi News | Advertisement for 55 Posts in Village Sports Authority; | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गाेवा क्रीडा प्राधिकरणात ५५ पदांसाठी जाहीरात; अर्ज 'या' तारखेपर्यंत करा

गाेवा क्रीडा प्राधिकरण या गोवा सरकारच्या स्वायत्त संस्थेमध्ये नियमित तत्वावर गट ‘सी’ पदे भरण्यातीकरीता अर्ज मागविण्यात आले आहे. एकूण ५५ पदे भरली जाणार आहेत. ...

श्री देव बोडगेश्वर मंदिर चोरी प्रकरणी दोघांना अटक; मंदिरातील पैशाची पेटी फोडली - Marathi News | Two arrested in Sri Dev Bodgeshwar temple theft case; The money box in the temple was broken | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्री देव बोडगेश्वर मंदिर चोरी प्रकरणी दोघांना अटक; मंदिरातील पैशाची पेटी फोडली

म्हापसा येथील प्रसिद्ध तसेच जागृत असे देवस्थान श्री देव बोडगेश्वर मंदिरात आज बुधवारी पहाटेच्या दरम्यान झालेल्या चोरीचा छडा अवघ्या तासात पोलिसांनी लावला आहे. ...

म्हापसा अर्बन बँकेची मालमत्ता ताब्यात घेऊन ठेवी फेडाव्यात: रमाकांत खलप  - Marathi News | assets of mhapsa urban bank should be taken over and deposits should be paid said ramakant khalap | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हापसा अर्बन बँकेची मालमत्ता ताब्यात घेऊन ठेवी फेडाव्यात: रमाकांत खलप 

पुनरुज्जीवित करण्याच्या प्रस्तावाचे स्वागत ...

कॅसिनो कंपन्यांनी ४ मार्चपर्यंत द्यावे स्पष्टीकरण; कर थकबाकीप्रकरणी खंडपीठात सुनावणी - Marathi News | casino companies should explain by march 4 goa high court hearing in tax arrears case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कॅसिनो कंपन्यांनी ४ मार्चपर्यंत द्यावे स्पष्टीकरण; कर थकबाकीप्रकरणी खंडपीठात सुनावणी

स्पष्टीकरणावर प्रत्युत्तर देण्यासाठी कॅसिनो कंपन्यांना खंडपीठाने ४ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. ...

दोन दिवसांत ठरणार उमेदवार! भाजप संसदीय मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक - Marathi News | candidates will be in two days important meeting of bjp and congress parliamentary board | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दोन दिवसांत ठरणार उमेदवार! भाजप संसदीय मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक

उद्या काँग्रेस समितीची बैठक ...

'लोकमत'चा पुरस्कार सोहळा आज रंगणार! - Marathi News | award ceremony of lokmat govan of the year 2024 will take place today | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'लोकमत'चा पुरस्कार सोहळा आज रंगणार!

प्रमुख पाहुणे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत कांपाल-पणजी येथील हॉटेल गोवा मेरियटमध्ये होणार आहे. ...

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा मावळ व पेण येथे झंझावात - Marathi News | goa cm pramod sawant visited maval and pen | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा मावळ व पेण येथे झंझावात

- कोअर कमिटीच्या बैठकीत मार्गदर्शन ; बूथस्तरीय कार्यकर्ता महासंमेलनातही संबोधले. ...

अशाच प्रकारे हळूहळू दाबोळी विमानतळ संपविला जाईल; कॉग्रेस नेता एल्वीस गोंम्सचा आरोप - Marathi News | dabolim airport will be phased out allegation of congress leader elvis gomes | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अशाच प्रकारे हळूहळू दाबोळी विमानतळ संपविला जाईल; कॉग्रेस नेता एल्वीस गोंम्सचा आरोप

दाबोळी संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचे आवाहन कॉग्रेस नेता एल्वीस गोंम्स यांनी केले. ...