लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला बीईएलकडून कॅन्सर तपासणीचे फिरते वाहन प्रदान - Marathi News | goa medical college provided mobile cancer screening vehicle by bel | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला बीईएलकडून कॅन्सर तपासणीचे फिरते वाहन प्रदान

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडतर्फे कॅन्सरची तपासणी करणारे फिरते वाहन सुपूर्द केले. ...

धुळ प्रदुषणामुळे स्मार्ट सिटीची उपाययोजनांसाठी धावपळ - Marathi News | rush for smart city solutions due to dust pollution in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धुळ प्रदुषणामुळे स्मार्ट सिटीची उपाययोजनांसाठी धावपळ

धुळ प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी पाण्याची फवारणी करणे, धुळ हटवण्यासाठी रस्त्याची नियमिपणे सफाई करणे आदी पावले त्यांनी घेतली आहे. ...

दक्षिणेत गिरीश चोडणकर यांना हिरवा कंदील? चोडणकर यांच्या प्रचारार्थ गाठीभेटी सुरू - Marathi News | Green Lantern for Girish Chodankar in the South? Meetings started to campaign for Chodankar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिणेत गिरीश चोडणकर यांना हिरवा कंदील? चोडणकर यांच्या प्रचारार्थ गाठीभेटी सुरू

इच्छुक उमेदवारांच्या यादीत उत्तरेत रमाकांत खलप, सुनील कवठणकर आणि विजय भिके तर दक्षिणेत विद्यमान खासदार फ्रांसिस सार्दीन, गिरीश चोडणकर आणि विरियाटो फर्नांडीस यांची नावे आहेत आणि उमेदवारीच्या बाबतीत मतैक्य न झाल्यामुळे अद्याप कुणाचेही नाव जाहीर करण्यात ...

मंत्री श्रीपाद नाईक यांनी किती स्थानिकांना नोकऱ्या दिल्या जाहीर करावे, आरजीचे मनोज परब यांचे आव्हान  - Marathi News | Minister Shripad Naik should declare how many jobs have been given to locals, challenges RG's Manoj Parab | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्री श्रीपाद नाईक यांनी किती स्थानिकांना नोकऱ्या दिल्या जाहीर करावे, आरजीचे मनोज परब यांचे आव्हान 

मंत्री श्रीपाद नाईक यांनी लाेकसभेत गोव्यातील बेराेजगारी विषयी काहीच समस्या मांडल्या नाही असा आरोप आरजीचे अध्यक्ष तसेच उत्तर गोव्याचे लोकसभेचे उमेदवार मनाेज परब यांनी पत्रकार परिषदेत  केला. यावेळी त्यांच्या सोबत आरजीचे अजय खोलकर उपस्थित होते. ...

बोगस फेसबुक अकाउंट करुन ७५ हजार रुपयांचा घातला गंडा; पोलिसांत तक्रार नोंद - Marathi News | 75 thousand rupees was stolen by making a bogus facebook account complaint was registered with the police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बोगस फेसबुक अकाउंट करुन ७५ हजार रुपयांचा घातला गंडा; पोलिसांत तक्रार नोंद

पोलिस निरीक्षक तुळशीदास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेश शिरवईकर पुढील तपास करीत आहेत. ...

साळ येथे शापोरा नदीवर ३५० कोटींचा बंधारा; ७५ लाख क्युबिक मीटर पाणी साठवणार - Marathi News | 350 crore dam on shapora river at sal 75 lakh cubic meters of water will be stored | Latest goa News at Lokmat.com

गोवा :साळ येथे शापोरा नदीवर ३५० कोटींचा बंधारा; ७५ लाख क्युबिक मीटर पाणी साठवणार

हा बंधारा पूर्ण झाल्यानंतर बार्देश व डिचोली तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचा दावा केला जात आहे. ...

तिकिटासाठी रस्सीखेच वाढल्याने अडली उमेदवारी; उत्तरेत खलप, दक्षिणेत विरियातो फर्नांडिस शक्य - Marathi News | candidature stalled as tussle for ticket increased in congress for goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तिकिटासाठी रस्सीखेच वाढल्याने अडली उमेदवारी; उत्तरेत खलप, दक्षिणेत विरियातो फर्नांडिस शक्य

ईस्टरच्या मुहूर्तावर काँग्रेस नावे जाहीर करणार, कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला ...

‘आंबट शौक’ भोवले, १.३५ कोटीचा फटका - Marathi News | a man blackmail for 1.35 crore on chat case has been registerd in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘आंबट शौक’ भोवले, १.३५ कोटीचा फटका

एका इसमाला त्याचा ‘अश्लील व्हीडीयो’ व्हायरल करण्याची धमकी देत १ कोटी ३५ लाखांना लुभाडण्याचा प्रकार उघडकीस आला. ...

शिवोलीत व्हिलामध्ये चोरी, १५ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | theft in a villa 15 lakhs in jewelary of compensation in shivoli goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवोलीत व्हिलामध्ये चोरी, १५ लाखांचा ऐवज लंपास

हणजूण पोलिस स्थानकात या चोरीची तक्रार नोंदवली आहे. ...