राजधानीत स्मार्ट सिटीच्या कामामुळे पणजीतील बहुतांश रस्ते खोदले होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहने पार्क करायला मिळत नव्हती यासाठी पणजी महानगर पालिकेने गेले दाेन महिने पणजीतील पे पार्किंग बंद ठेवली हाेती. ...
ड्युटीवरील वाहतुक पोलिस अधिकाऱ्याशी हुज्जत घालून अर्वाच्य भाषा वापरल्याप्रकरणी गोव्यातील सासष्टीतल्या फातोर्डा पोलिसांनी एकावर गुन्हा नोंद केला आहे. ...
उपलब्ध माहितीनुसार ते तिघेही कारवार येथील सीबर्ड येथे कामाला होते. मायणा कुडतरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना झाली. यासंदर्भात पोलिस अधिक माहिती गोळा करीत आहेत. ...
युगांडातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत माता आणि एका युवतीला गोव्यातील रेस्टॉरंट आणि कॉफी शॉपमध्ये नोकरीचे खोटे आश्वासन देऊन फसवण्यात आले होते. दोघींचीही सुटका करण्यात आली. तर तस्कराला अटक केली आहे. ...