लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
हत्ती आले पळापळा...! मध्यरात्री पाच कुटुंबे सैरावैरा; डोक्यावरचे छत गेले, पण जीव थोडक्यात वाचला  - Marathi News | Five families out at midnight roof was gone, but life was spared | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हत्ती आले पळापळा...! मध्यरात्री पाच कुटुंबे सैरावैरा; डोक्यावरचे छत गेले, पण जीव थोडक्यात वाचला 

गोंदियाकडे वळलेल्या रानटी हत्तींचा कळप पुन्हा माघारी फिरला असून पाथरगोटा (ता.आरमोरी) येथे मध्यरात्रीनंतर २० ते २२ रानटी हत्ती पाच घरांवर चाल करुन आले. ...

नवरगावातील वादावर 'संविधाना'चा तोडगा; चौकाला संविधान नाव देण्याचा निर्णय, ५६ कुटुंबे परतणार स्वगावी - Marathi News | Constitutional solution to dispute in Navargaon Decision to name the square Constitution, 56 families will return to their hometown | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नवरगावातील वादावर 'संविधाना'चा तोडगा; चौकाला संविधान नाव देण्याचा निर्णय, ५६ कुटुंबे परतणार स्वगावी

चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथे महापुरुषांच्या नावाच्या फलकावरुन वर्षभरापासून वाद आहे. ...

बैलगाडीत बिऱ्हाड घेऊन ५६ कुटुंबांनी सोडले गाव; महापुरुषांच्या फलकावरून वाद  - Marathi News | 56 families left the village with family in a bullock cart; Argument over the panel of great men gadchiroli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बैलगाडीत बिऱ्हाड घेऊन ५६ कुटुंबांनी सोडले गाव; महापुरुषांच्या फलकावरून वाद 

जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी शांततेचे आवाहन करत ग्रामसभा घेऊन सामंजस्याने वाद मिटवावा, असे आवाहन केले आहे. ...

अनाेळखी युवतीची गळा दाबून हत्या, पाेर्ला जंगलातील घटना - Marathi News | Unidentified girl strangled to death, incident in Parla forest | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अनाेळखी युवतीची गळा दाबून हत्या, पाेर्ला जंगलातील घटना

सदर घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली असावी. ...

दक्षिण गडचिरोलीत नक्षल्यांचा धुडगूस सुरूच; आज बंदची हाक, झाड तोडून रस्त्यावर टाकले, पोस्टरही लावले - Marathi News | Naxals' rampage continues in South Gadchiroli; Calling for bandh today, trees were cut and thrown on the road, posters were also put up | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दक्षिण गडचिरोलीत नक्षल्यांचा धुडगूस सुरूच; आज बंदची हाक, झाड तोडून रस्त्यावर टाकले, पोस्टरही लावले

बिहार, झारखंड, उत्तर प्रेदशातील प्रतिक्रांतिकारी हल्ल्यांविरोधात २२ डिसेंबर रोजी माओवादी संघटनेने भारत बंदची हाक दिली होती. ...

...तर जनता माफ करणार नाही; तोडगट्टा आंदोलनावरुन नक्षल्यांचा मंत्री आत्राम यांना इशारा  - Marathi News | public will not forgive naxalites warn minister atram from todgatta movement gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :...तर जनता माफ करणार नाही; तोडगट्टा आंदोलनावरुन नक्षल्यांचा मंत्री आत्राम यांना इशारा 

तोडगट्टा आंदोलनाला सुरुवातीला पाठिंबा देणाऱ्या आत्रामांनी आंदोलकांवरील हल्ल्यानंतर मौन धारण केले. जनता माफ करणार नाही, असा इशारा दिला आहे. ...

सोडेच्या आश्रमशाळेत चाललयं काय?, आणखी १७ जणांना विषबाधा; नाष्ता केल्यानंतर प्रकृती खालावली - Marathi News | Sode's ashram school 17 more people were poisoned | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सोडेच्या आश्रमशाळेत चाललयं काय?, आणखी १७ जणांना विषबाधा; नाष्ता केल्यानंतर प्रकृती खालावली

अन्न प्रशासनच्या अधिकाऱ्यांनी घेतले नमुने ...

शासकीय आश्रमशाळेतील १०६ विद्यार्थ्यांना विषबाधा; धानोरा तालुक्यातील घटना - Marathi News | 106 students of Government Ashram School poisoned; Incidents in Dhanora Taluk | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शासकीय आश्रमशाळेतील १०६ विद्यार्थ्यांना विषबाधा; धानोरा तालुक्यातील घटना

२९ जणांना जिल्हा रुग्णालयात हलविले ...

हिद्दूरमध्ये रस्ता बांधकामावरील वाहनांची नक्षल्यांकडून जाळपोळ; छत्तीसगड सीमेवरील घटना - Marathi News | Naxals burning vehicles on road construction in Hiddur Chhattisgarh border incident | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हिद्दूरमध्ये रस्ता बांधकामावरील वाहनांची नक्षल्यांकडून जाळपोळ; छत्तीसगड सीमेवरील घटना

पत्रक टाकून २२ डिसेंबरला भारत बंदची हाक ...