लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाेलिसांना गुंगारा देऊन पसार झालेला आराेपी पुन्हा अटकेत - Marathi News | Arrested again after giving a hint to the police in gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाेलिसांना गुंगारा देऊन पसार झालेला आराेपी पुन्हा अटकेत

कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीकरिता नेण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांना चकमा देत साेमवारी पळून गेला होता. ...

काँग्रेसच्या उसेंडींकडून भाजपचे कमळ पोस्ट; नंतर म्हणाले, ही तर खोडसाळपणाची गोष्ट! - Marathi News | bjp lotus post on social media from congress leader namdev usendi | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :काँग्रेसच्या उसेंडींकडून भाजपचे कमळ पोस्ट; नंतर म्हणाले, ही तर खोडसाळपणाची गोष्ट!

या पोस्टची दिवसभर खमंग चर्चा रंगली. ...

शहरी माओवाद रोखण्यासाठी लवकरच विधेयक आणण्याचा विचार; एकनाथ शिंदेंची बैठकीत चर्चा - Marathi News | Bill to be introduced soon to curb urban Maoism; Discussion of CM Eknath Shinde in the meeting | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शहरी माओवाद रोखण्यासाठी लवकरच विधेयक आणण्याचा विचार; एकनाथ शिंदेंची बैठकीत चर्चा

गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल पिडीतांमुळे विस्थापित झालेल्या तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याचे एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले. ...

गडचिरोलीत धानघोटाळा भोवला, ४१ गिरणीमालकांना दोन कोटींचा दंड; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका - Marathi News | Paddy scam in Gadchiroli, 41 mill owners fined two crores; Collector's bump | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत धानघोटाळा भोवला, ४१ गिरणीमालकांना दोन कोटींचा दंड; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

आर्थिक गैरव्यवहार केल्याचे उघड ...

"सायकल मिळाली, आता रोज शाळेत जायचं अन् अधिकारी बनायचं"; अजित पवारांनी साधला विद्यार्थिनींशी संवाद - Marathi News | Got a bicycle, now go to school every day and become an officer says girls Ajit Pawar interacted with the students | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :"सायकल मिळाली, आता रोज शाळेत जायचं अन् अधिकारी बनायचं"; अजित पवारांनी साधला विद्यार्थिनींशी संवाद

भामरागड तालुक्यातील अतिसंवेदनशील नारगुंडा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १७ डिसेंबरला भेट दिली. ...

जमशेदपूरच्या धर्तीवर गडचिरोलीचा औद्योगिक विकास - अजित पवार  - Marathi News | Industrial development of Gadchiroli on the lines of Jamshedpur says Ajit Pawar | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जमशेदपूरच्या धर्तीवर गडचिरोलीचा औद्योगिक विकास - अजित पवार 

झारखंडमधील जमशेदपूरचा स्टील प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात विकास झाला. ...

आकांक्षी तालुका कार्यक्रमात सिराेंचा अव्वल, अहेरीचीही भरारी; नीती आयोगाकडून पहिल्या तिमाहीचे मूल्यांकन जाहीर - Marathi News | sironcha is the top in the aspirational taluka program Aheri is also top Niti Aayog announced the assessment of the first quarter | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आकांक्षी तालुका कार्यक्रमात सिराेंचा अव्वल, अहेरीचीही भरारी; नीती आयोगाकडून पहिल्या तिमाहीचे मूल्यांकन जाहीर

देशाच्या पश्चिम विभागात समाविष्ट महाराष्ट्र,गुजरात गोवा,राजस्थान या चार राज्यांतून दुर्गम सिरोंचा तालुक्याने अव्वल तर अहेरीने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. ...

उच्चशिक्षण संचालकांनी घेतली नाविन्यपूर्ण व रोजगारक्षम अभ्यासक्रमाची माहिती - Marathi News | The Director of Higher Education took information about the innovative and employable curriculum | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उच्चशिक्षण संचालकांनी घेतली नाविन्यपूर्ण व रोजगारक्षम अभ्यासक्रमाची माहिती

कुलगुरुंशी चर्चा : डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची गोंडवाना विद्यापीठाला भेट. ...

११ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यास २५ वर्षांचा कारावास - Marathi News | 25 years imprisonment for assaulting 11 year old child | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :११ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्यास २५ वर्षांचा कारावास

गडचिरोली जिल्हा न्यायालयाचे आदेश : आईच्या मानलेल्या भावाचे घृणास्पद कृत्य. ...