लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Football (Marathi News)

खास आपल्यासाठी
FIFA World Cup 2018: 'हा' जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लादेनच्या निशाण्यावर होता, पण... - Marathi News | FIFA World Cup 2018: 'This' football player was on the radar on osama bin Laden, but ... | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: 'हा' जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लादेनच्या निशाण्यावर होता, पण...

ओसामा बिन लादेन, हा जगातला सर्वात मोठा दहशतवादी होता. हयात असताना लादेनच्या निशाण्यावर 'हा' जगप्रसिद्ध फुटबॉलपटू होता, त्यासाठी त्याने या खेळाडूच्या संघांलाच मारण्याचा प्लॅन बनवला होता, पण... ...

FIFA World Cup 2018: विराट कोहलीच्या ' त्या ' मेसेजला इंग्लंडचा फुटबॉलपटू हॅरी केनने दिले प्रत्युत्तर - Marathi News | FIFA World Cup 2018: English player Harry Cannes gave Virat Kohli's 'That' message to | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: विराट कोहलीच्या ' त्या ' मेसेजला इंग्लंडचा फुटबॉलपटू हॅरी केनने दिले प्रत्युत्तर

काही दिवसांपूर्वीच भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा समाजमाध्यमांवर ट्रोल झाले होते. ...

शाही राजधानी सेंट पीटर्सबर्गची भुरळ - Marathi News | The romance of the imperial capital St. Petersburg | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :शाही राजधानी सेंट पीटर्सबर्गची भुरळ

सेंट पीटर्सबर्ग हे रशियातील दुसरे मोठे आणि महत्त्वाचे शहर. एके काळची शाही राजधानी! ‘पीटर दी ग्रेट’ या झारने ते अठराव्या शतकाच्या सुरुवातीला वसविले, ते प्रामुख्याने व्यापार-उदिमाचे लक्ष्य समोर ठेवून. ...

इंग्लंडमध्ये विश्वचषक पाहण्याचा नवा विक्रम - Marathi News | New record for World Cup in England | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :इंग्लंडमध्ये विश्वचषक पाहण्याचा नवा विक्रम

इंग्लंड संघ यंदाच्या विश्वचषकात जेतेपदाच्या दावेदारीत नसेलही पण ट्युनिशियावर २-१ ने काल रात्री साजरा केलेल्या विजयामुळे या देशाने नवा विक्रम नोंदविला. ...

मेस्सीवर चांगल्या कामगिरीचे दडपण वाढले - Marathi News | The pressure of good performance on Messi increased | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :मेस्सीवर चांगल्या कामगिरीचे दडपण वाढले

यंदाच्या विश्वचषकाचे जेतेपद पटकविण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लियोनेल मेस्सीला स्वप्नपूर्तीसाठी वेळ फार कमी आहे. यामुळे अर्जेंटिनाच्या या स्टारवरील दडपण सारखे वाढतेच आहे. ...

FIFA World Cup 2018: इजिप्तला धक्का, रशियाचा 3-1नं विजय - Marathi News | FIFA World Cup 2018: Russia's 3-1 win over Egypt | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: इजिप्तला धक्का, रशियाचा 3-1नं विजय

फिफा विश्वचषकाच्या स्पर्धेत रशियानं आक्रमक खेळाच्या जोरावर इजिप्तवर 3-1नं विजय मिळवला असून, रशियाचा हा लागोपाठ हा दुसरा विजय ठरला आहे. ...

FIFA World Cup 2018: सेनेगलला पोलंडला धक्का; 2-1 असा मिळवला विजय - Marathi News | FIFA World Cup 2018: Senegal crashed Poland; 2-1 win | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: सेनेगलला पोलंडला धक्का; 2-1 असा मिळवला विजय

पोलंडच्या खेळाडूंकडून झालेल्या चुकांचा यावेळी सेनेगलला चांगलाच फायदा झाला. जोरदार आक्रमण करत सेनेगलने पोलंडला यावेळी 2-1 अशा फरकाने पराभूत केले. ...

FIFA World Cup 2018: ‘थकलेल्या’ जर्मनीपुढे लौकिक राखण्याचे आव्हान - Marathi News | FIFA World Cup 2018: Challenge for "Tired" Germany | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: ‘थकलेल्या’ जर्मनीपुढे लौकिक राखण्याचे आव्हान

ओझिल, म्युलर, क्रुस, खेदिरा हे सर्वजण मेक्सिकन बचाव भेदण्यात अपयशी ठरले. ओझिल गुडघ्याच्या दुखण्यातून नुकताच सावरत असून म्युलर, खेदिरा यांच्या खेळावर वयाचा तसेच शारीरिक थकव्याचा परिणाम दिसून आला. ...

FIFA World Cup 2018: मोहम्मद सलाह झाला तंदुरुस्त, रशियाला भरली धडकी - Marathi News | FIFA World Cup 2018: Mohamed salah is fit, shocking news for Russia | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :FIFA World Cup 2018: मोहम्मद सलाह झाला तंदुरुस्त, रशियाला भरली धडकी

ज्याचा खेळ पाहण्यासाठी फुटबॉल विश्व आतूर झाले होते, तो इजिप्तचा मोहम्मद सलाह आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. ...