लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Fashion (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रिजन ब्रेकमध्ये एंडेलस्टीनचे पुर्नरागमन - Marathi News | Endelstein's reassignment to Prison Break | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :प्रिजन ब्रेकमध्ये एंडेलस्टीनचे पुर्नरागमन

टीव्ही मालिका ‘प्रिजन ब्रेक’मध्ये पॉल केलरमनची भूमिका निभावलेला अभिनेता पॉल एंडेलस्टीन आगामी मालिकेत पुन्हा बघावयास मिळणार आहे. ...

मॅडोनाचे अश्लिल वर्तन - Marathi News | Madonna's rude behavior | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :मॅडोनाचे अश्लिल वर्तन

हॉलीवुड पॉप स्टार मॅडोना नुकतीच ब्रिस्बेन येथे आयोजित केलेल्या म्युझिक शोमध्ये बघावयास मिळाली. मात्र या शोमध्ये ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत राहिली. ...

लॅटिन सॉँगराइटर्स हॉल आॅफ फेम - Marathi News | Latin Songwriters Hall of Fame | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :लॅटिन सॉँगराइटर्स हॉल आॅफ फेम

पॉप स्टार शकीरा आणि जुआन्स यांचे नावे ‘लॅटिन सॉँगराइटर्स हॉल आॅफ फेम’साठी सुचविण्यात आले आहे. ...

​लपवा-छपवीही फायद्याची - Marathi News | Hiding-six-dimensional | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​लपवा-छपवीही फायद्याची

​खोटे बोलणे ही चांगली सवय नाही. ...

​श्रीशांत बनणार नेता? - Marathi News | Sreesanth to become leader? | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​श्रीशांत बनणार नेता?

 आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी तुरुंगवास भोगलेला क्रिकेटपटू एस. श्रीशांत आता नवी इनिंग खेळण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.  ...

एडलेचे खासगी फोटो हॅक - Marathi News | Edley's Private Photo Hack | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :एडलेचे खासगी फोटो हॅक

गायिका एडले सध्या एका हॅकरमुळे चिंतीत आहे. या हॅकरने तिचे काही खासगी फोटो चोरले असून, ते आॅनलाइन अपलोड केले आहेत. हा प्रकार तेव्हा घडला जेव्हा एडलेचा बॉयफ्रेंड सिमोन कोनेकी याचे ई-मेल अकाऊंट हॅक केले गेले. ...

टेलर-विन्फ्रेच्या वादावर पडदा - Marathi News | Screen on Taylor-Winfrey's Debate | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :टेलर-विन्फ्रेच्या वादावर पडदा

हॉलीवुड अभिनेता टेलर पेरीने ओपरा विन्फ्रेसोबतच्या वादावर पहिल्यांदाच वक्तव्य केले असून, या वादाबाबतच्या बातम्या चुकीचे असल्याचे म्हटले आहे. ...

पोएसीला सोशल मीडियाचा तिरस्कार - Marathi News | Poetic Hate Social Media | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :पोएसीला सोशल मीडियाचा तिरस्कार

हॅरी पॉटर चित्रपटातील अभिनेत्री क्लीमेंस पोएसीचे म्हणणे आहे की, सोशल मीडियाचा ती प्रचंड तिरस्कार करते. तिच्या मते इंस्टाग्राम आणि ट्विटरसारख्या सोशल साइट्स प्रचंड आत्मकेंद्रीत असून, यांचा समाजावर नकारात्मक प्रभाव पडत आहे. ...

​केजरीवालांचाही मेणाचा पुतळा?? - Marathi News | Kejriwal's wax statue ?? | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​केजरीवालांचाही मेणाचा पुतळा??

मादाम तुसाँद या जगप्रसिद्ध संग्रहालयात आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा मेणाचा पुतळाही विराजमान होणार आहे.  ...