लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Fashion (Marathi News)

खास आपल्यासाठी
पॉलला मरनोत्तर एडीर्टस स्पेशल अवार्ड - Marathi News | Paula northeast Edirts Special Award | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :पॉलला मरनोत्तर एडीर्टस स्पेशल अवार्ड

भारतीय उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांचा दिवगंत मुलगा कापारो ग्रुपचे माजी सीईओ अंगद पॉल यास ब्रिटनच्या एका व्यापरी संघाने मरणोत्तर एडीर्टस स्पेशल अवार्डने सन्मानित केले आहे. ...

डिकॅप्रियोला अनमोल भेट - Marathi News | A gift to DiCaprio | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :डिकॅप्रियोला अनमोल भेट

रुसी चित्रपट कलाकारांनी ‘द रेवनेंट’मधील लियोनाडरे डिकॅप्रियोच्या यशस्वी भूमिकेचे सेलिब्रेशन करताना डिकॅप्रियोला आॅस्करची प्रतिकृति भेट म्हणून दिली आहे. ही प्रतिकृति शांतीचे प्रतिक असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.  ...

​श्र्वेताने चक्क दाखविले बिकिनीत बेबी बंप - Marathi News | White bikiniite baby bump showed up well | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​श्र्वेताने चक्क दाखविले बिकिनीत बेबी बंप

मराठमोळी अभिनेत्री श्र्वेता साळवे लवकरच आपल्या बाळाला जन्म देणार आहे. काही दिवसांपूर्वीच श्र्वेताने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांना... ...

नागपुरची कन्या सुगंधा दाते हिचे बॉलिवूडमध्ये पदार्पण - Marathi News | Nagpur's Sugandha Debt's debut in Bollywood | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :नागपुरची कन्या सुगंधा दाते हिचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

आपल्या सुमधुर आवाजाने श्रोत्यांची मने जिंकणारी नागपुरची कन्या सुगंधा दाते हिचे बॉलिवूडमध्ये नुकतेच पदार्पण केले आहे... ...

‘सेक्स टेप’ प्रकरणात होगनला न्याय - Marathi News | Hogan's justice in 'sex tape' case | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :‘सेक्स टेप’ प्रकरणात होगनला न्याय

फ्लोरिडाच्या एका कोर्टाने एक्स रेसलर हल्क होगनचा लिक झालेल्या सेक्स टेप प्रकरणाचा निकाल देताना संबंधित वेबसाइटला ११५ मिलियन डॉलरचा (७६० कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. ...

‘स्टार वार्स : द फोर्स अवेकन्स’चा दबदबा - Marathi News | 'Star Wars: The Force Awake!' | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :‘स्टार वार्स : द फोर्स अवेकन्स’चा दबदबा

‘2016 जेम्सन एम्पायर अवार्डस’मध्ये ‘सर्वश्रेष्ठ साइंस-फिक्शन..फैंटेसी’, ‘सर्वश्रेष्ठ विजुअल इफेक्ट्स’ आणि ‘सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक’ यासह पाच पुरस्कार पटकावून ‘स्टार वार्स : द फोर्स अवेकेंस’ सर्वाधिक पुरस्कार मिळवणारा चित्रपट ठरला. ...

योगामुळे मन:शांती - Marathi News | Peace of Yoga due to Yoga | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :योगामुळे मन:शांती

पॉप स्टार मिली साइरसला योगामुळे मन:शांती मिळते. २३ वर्षीय मिलीने योगा करतानाचे काही व्हिडीओ बनविले असून, त्यात ती योगा करण्याबाबत लोकांना आवाहन करीत आहे. ...

दिस इज वट द ट्रुथ फील्स लाइक - Marathi News | This is thought the truth falls like | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :दिस इज वट द ट्रुथ फील्स लाइक

गायक ब्लेक शेल्टनने प्रेमिका ग्वेन स्टेफनीच्या ‘दिस इज वट द ट्रुथ फील्स लाइक’ या नव्या अल्बमच्या पाच प्रति खरेदी केल्या. ...

काईलीचे कलरफुल केस - Marathi News | Kaili's colorful case | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :काईलीचे कलरफुल केस

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार काइली जेनरने नऊ वर्षाची असताना केस रंगविले होते. १८ वर्षीय काइलीने ट्विटरवर तिचे केस रंगलेले काही जुने फोटो शेअर केले आहेत.  ...