दिस इज वट द ट्रुथ फील्स लाइक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 22:05 IST2016-03-23T05:05:04+5:302016-03-22T22:05:04+5:30

गायक ब्लेक शेल्टनने प्रेमिका ग्वेन स्टेफनीच्या ‘दिस इज वट द ट्रुथ फील्स लाइक’ या नव्या अल्बमच्या पाच प्रति खरेदी केल्या.

This is thought the truth falls like | दिस इज वट द ट्रुथ फील्स लाइक

दिस इज वट द ट्रुथ फील्स लाइक

यक ब्लेक शेल्टनने प्रेमिका ग्वेन स्टेफनीच्या ‘दिस इज वट द ट्रुथ फील्स लाइक’ या नव्या अल्बमच्या पाच प्रति खरेदी केल्या. ब्लेकने खरेदी केलेल्या सर्व प्रतिचे फोटो ट्विटरवर शेअर केले. हा अल्बम गेल्या शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी ब्लेकने ट्वीट करून अल्बममधील ‘रेयर’ हे गाणे सर्वाधिक फेव्हरेट असल्याचा देखील खुलासा केला. ग्वेनने सांगितले की, अल्बममधील दूसरे गाणे ‘मेक मी लाइक यू’ हे गाणे ब्लेकला समोर ठेवूनच लिहल्याचेही सांगितले.

Web Title: This is thought the truth falls like