लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Fashion (Marathi News)

खास आपल्यासाठी
आॅस्कर जिंकणे सोपे नव्हते - Marathi News | The Oscars were not easy to win | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :आॅस्कर जिंकणे सोपे नव्हते

२२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रियोच्या हाती आॅस्करची बाहुली आली. त्याला हा पुरस्कार त्याला ‘द रेवेनेंट’ सिनेमात ह्युुज ग्लास भूमिकेसाठी मिळाला. परंतु त्यासाठी ही भूमिका साकारणे सोपे नव्हते, असे त्याने सांगितले. ...

बॉलीवुडमध्ये ‘एपिक वॉर’ रिमेक - Marathi News | 'Epic war' remake in Bollywood | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :बॉलीवुडमध्ये ‘एपिक वॉर’ रिमेक

‘वेलकम बॅक’चे निर्माते फिरोज नाडियाडवाला प्रसिद्ध एपिक वॉर मुव्हीचा रिमेक बनविणार आहेत. २००७ मध्ये आलेला हॉलिवुड चित्रपट ३०० हा आता हिंदीत येणार आहे. जेरार्ड बटलर हा अभिनेता त्यात मुख्य भूमिकेत होता. ...

हिलेरीचा साखरपुडा - Marathi News | Hillary's spell | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :हिलेरीचा साखरपुडा

हॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री हिलेरी स्वांक हिने तिचा बॉयफ्रेंड रुबेन टोरेस याच्याशी साखरपुडा केला आहे. हिलेरीने सोशल मीडियावर याबाबतचा खुलासा केला असून, एका दौºयाप्रसंगी टोरेसने तिला प्रपोज केले होते, असे सांगितले आहे. ...

स्पाईसजेटच्या विमानात क्रू मेंबर्सचे होळीच्या गाण्यावर ठुमके - Marathi News | At the SpiceJet airplane, the crew members sing the Holi songs | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :स्पाईसजेटच्या विमानात क्रू मेंबर्सचे होळीच्या गाण्यावर ठुमके

एअरलाईन्स कंपनी स्पाईसजेटने प्रवाशांसाठी विमानात होळी साजरी करुन चकीत केले. ...

​मिशेल ओबामांच्या अंगावर काश्मिरी कढाई असलेला ड्रेस - Marathi News | Kashmiri embroidered dress on Michelle Obama | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​मिशेल ओबामांच्या अंगावर काश्मिरी कढाई असलेला ड्रेस

 क्युबाच्या राजकीय मेजवानीदरम्यान मिशेल यांनी घातलेल्या काश्मिरी कढाई असलेल्या ड्रेसने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.  ...

स्पृहा जोशी नाही खेळणार रंगपंचमी - Marathi News | Sprha Joshi will not play Rangpanchami | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :स्पृहा जोशी नाही खेळणार रंगपंचमी

रंगाची उधळण करण्यासाठी प्रत्येकजण होळी सणाची आतुरतेने वाट पाहत असतात....... ...

जाहीरातींना बळी पडू नका - Marathi News | Do not fall prey to advertisements | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :जाहीरातींना बळी पडू नका

टीव्हीवर दाखविण्यात येणाºया जाहीरातीमुळे लोक प्रभावीत होऊन, ते खरेदी करतात. ...

​‘हिल पोरी हिला’ नव्या अंदाजात - Marathi News | 'Hill Pori Hila' New Decade | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​‘हिल पोरी हिला’ नव्या अंदाजात

गायिका आशा भोसले यांची नात झनई भोसले हिने काही दिवसांपूर्वी तृतीयापंथीयांच्या पहिल्या बॅँडसोबत एका गाण्याचं रेकॉर्डिंग केले होते.  ...

​का बिघडतात पती -पत्नीचे संबंध ? - Marathi News | Why is the relationship between husband and wife worsening? | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​का बिघडतात पती -पत्नीचे संबंध ?

 पती -पत्नीला जीवनभर एकमेकांसोबत काढायचे असते. ...