lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Beed Constituency

Live News in Marathi

News Beed

घोड्यावर आला अन् मतदानाचा हक्क बजावला - Marathi News | The horse came and the right to vote | Latest beed News at Lokmat.com

बीड :घोड्यावर आला अन् मतदानाचा हक्क बजावला

तालुक्यातील बोबडेवाडी येथील हनुमान वस्तीवर राहत असलेल्या प्रकाश कोठुळे नामक मतदाराने घोड्यावर स्वार होत अडीच किलोमीटर अंतर कापले आणि बोबडेवाडी येथील केंद्रावर पोहचत मतदानाचा हक्क बजावला. ...

बीडमध्ये कलेक्टरने मतदारांना विचारले, किसीने डराया, धमकाया तो नही ? - Marathi News | The collector asked the voters in Beed, is not anyone intimidated, threatened? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये कलेक्टरने मतदारांना विचारले, किसीने डराया, धमकाया तो नही ?

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी बीड शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या.  ...

बीड लोकसभा मतदार संघात २०.४१ लाख मतदारांच्या बोटावर लागणार तब्बल १०० लिटर शाई - Marathi News | In the Beed Lok Sabha constituency, 100 liters ink will be required for 20.41 lakh voters | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड लोकसभा मतदार संघात २०.४१ लाख मतदारांच्या बोटावर लागणार तब्बल १०० लिटर शाई

मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येक नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. मतदान केल्याची खूण म्हणून मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर (बोटावर) शाई लावण्यात येते. ...

बीडमध्ये आज मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण - Marathi News | Polling in Beed today; The administration is ready to complete | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये आज मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण

बीड लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून, कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर रवाना देखील झाले आहेत. ...

बीड लोकसभेचा खासदार कोण? - Marathi News | Who is the MP of the Beed Lok Sabha? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड लोकसभेचा खासदार कोण?

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बीड लोकसभा मतदार संघासाठी गुरुवारी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. ...

बीडमध्ये निवडणुक कामासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बसला अपघात; ५० कर्मचारी बालंबाल बचावले - Marathi News | Election employees bus accident in Beed; 50 employees are safe | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये निवडणुक कामासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बसला अपघात; ५० कर्मचारी बालंबाल बचावले

पाण्याचे टँकर घेऊन जाणारा ट्रॅक्टर अचानक बसला आडवा आल्याने झाला अपघात ...

आपलं नाव मतदारयादीत आहे का?... 'या' लिंकवर तपासा, मतदान केंद्रही जाणून घ्या! - Marathi News | Lok Sabha Election 2019: how to check your name in voters list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपलं नाव मतदारयादीत आहे का?... 'या' लिंकवर तपासा, मतदान केंद्रही जाणून घ्या!

देशातील ९७ मतदारसंघांमधील उमेदवारांचं भवितव्य उद्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये बंद होणार आहे. ...

राज्यातील 'या' 10 ठिकाणी उद्या मतदान, जाणून घ्या कोण आहे रिंगणात! - Marathi News | Polling tomorrow in Maharashtra's 10 lok sabha constituencies, know who is in the ring! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील 'या' 10 ठिकाणी उद्या मतदान, जाणून घ्या कोण आहे रिंगणात!

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघांत निवडणूक होत असून, अटीतटीच्या या लढतींच्या प्रचारतोफा मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. ...