लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Haryana Assembly Election 2024 - News

Sonali Phogat Death Case: शॉकिंग! सोनाली फोगाट यांच्या पीएने दिली गुन्ह्याची कबुली, मृत्यूआधीचा व्हिडीओ व्हायरल  - Marathi News | Sonali Phogat PA Sudhir Sangwan Confesses To His Crime Goa Police | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शॉकिंग! सोनाली फोगाट यांच्या पीएने दिली गुन्ह्याची कबुली, मृत्यूआधीचा व्हिडीओ व्हायरल 

Sonali Phogat Death Case: संशयित आरोपींनी अभिनेत्रीला पाजलं होतं विष, पाहा VIDEO ...

कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं पटकावली 'खान्देश केसरी'ची गदा! हरियाणा केसरी बंटी खानला दाखवलं आसमान - Marathi News | Prithviraj Patil of Kolhapur won the mace of Khandesh Kesari | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं पटकावली 'खान्देश केसरी'ची गदा! हरियाणा केसरी बंटी खानला दाखवलं आसमान

यावर्षीच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा येथील मल्लांसह, दिल्ली पंजाब हरियाणा येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे मल्ल सहभागी झाले होते. ...

Sonali Phogat death : तिच्या जेवणात काही तरी..., सोनाली फोगाट यांच्या मृत्यूनंतर बहिणीने व्यक्त केला संशय - Marathi News | bjp leader big boss fame Sonali Phogat death sister sensational allegation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिच्या जेवणात काही तरी..., सोनाली फोगाट यांच्या मृत्यूनंतर बहिणीने व्यक्त केला संशय

Sonali Phogat death : ‘बिग बॉस 14’मुळे चर्चेत आलेल्या टिकटॉक स्टार आणि हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूची बातमी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.  अशात आता सोनाली यांच्या बहिणीनं खळबळजनक आरोप केला आहे. ...

Sonali Phogat: भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचं अकाली निधन, टिकटॉक स्टार म्हणूनही होत्या प्रसिद्ध  - Marathi News | BJP leader Sonali Phogat Passed away, who was also famous as a TikTok star | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचं अकाली निधन, टिकटॉक स्टार म्हणूनही होत्या प्रसिद्ध 

Sonali Phogat: भाजपाच्या हरयाणामधील फायरब्रँड नेत्या सोनाली फोगाट यांचं निधन झालं आहे. सोनाली फोगाट यांचं गोव्यामध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. ...

गुरुग्राममध्ये पिटबुल कुत्र्याचा महिलेवर जीवघेणा हल्ला; डोक्यात घुसवले दात अन्.. - Marathi News | Pitbull dog attacks woman in Gurugram; scratched her head | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुरुग्राममध्ये पिटबुल कुत्र्याचा महिलेवर जीवघेणा हल्ला; डोक्यात घुसवले दात अन्..

गुरुग्राममध्ये पिटबुल कुत्र्याने एका महिलेवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ...

'आय लव्ह यू डिअर'... सुसाईड नोटमध्ये लिहून रेल्वेसमोर उडी मारून महिलेने दिला जीव - Marathi News | A woman gave her life by writing 'I love you dear' in a suicide note and jumped in front of the train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'आय लव्ह यू डिअर'... सुसाईड नोटमध्ये लिहून रेल्वेसमोर उडी मारून महिलेने दिला जीव

Suicide Case : पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्पना चावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आणि सुसाईड नोट ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला. ...

हरियाणवी गायिका राकेश श्योराणसह भावावर गोळीबार, हल्लेखोर झाला फरार  - Marathi News | Firing on Haryanvi singer Rakesh Sheoran and her brother, attacker absconded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हरियाणवी गायिका राकेश श्योराणसह भावावर गोळीबार, हल्लेखोर झाला फरार 

Firing Case : तरुणांनी पिस्तुल दाखवत राकेश आणि तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. ...

पती पत्नीला आणायला तिच्या माहेरी जात होता, रस्त्यात भेटली एक तरूणी आणि मग... - Marathi News | Woman cheated lift car man theft license revolver 40 thousand cash in Gurgaon Faridabad- | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती पत्नीला आणायला तिच्या माहेरी जात होता, रस्त्यात भेटली एक तरूणी आणि मग...

Crime News : महिलेने संजीव नावाच्या या व्यक्तीला लिफ्ट मागितली आणि महिलेला कारमध्ये बसवलं. यादरम्यान दोघांमध्ये संवाद झाला. ...