लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Haryana Assembly Election 2024 - News

शेतकऱ्यांवरील लाठीमाराची होणार चौकशी; धरणे आंदोलन घेतले मागे - Marathi News | there will be an inquiry into the beating of farmers in haryana pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांवरील लाठीमाराची होणार चौकशी; धरणे आंदोलन घेतले मागे

चर्चेच्या चौथ्या फेरीत दोन्ही बाजूंना मान्य होईल असा तोडगा निघाला. ...

गुरमीत राम रहिमला दाढी काळी करून हवीय, मानवाधिकार आयोगात धाव - Marathi News | Gurmeet Ram Rahim should be shaved and run to the Human Rights Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुरमीत राम रहिमला दाढी काळी करून हवीय, मानवाधिकार आयोगात धाव

हरयाणा मानवाधिकार आयोगात धाव ...

पत्नीच्या त्रासामुळे पतीचं २१ किलो वजन घटलं, हायकोर्टाने घटस्फोटाला दिली मंजुरी - Marathi News | Haryana : Husband loses 21 kg weight due to wife's harassment high court approves divorce | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीच्या त्रासामुळे पतीचं २१ किलो वजन घटलं, हायकोर्टाने घटस्फोटाला दिली मंजुरी

व्यक्तीने दावा केला होता की, पत्नीच्या अत्याचारामुळे त्याचं वजन ७४ किलोवरून ५३ किलो झालं आहे. फॅमिली कोर्टाच्या निकालानंतर व्यक्तीच्या पत्नीने हायकोर्टात धाव घेतली होती.  ...

Karnal Protest : जय जवान-जय किसान, एकीकडे झोपले शेतकरी अन् दुसरीकडे सैन्य - Marathi News | Karnal Protest: Farmers on one side and army on the other, Jai Jawan - Jai Kisan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Karnal Protest : जय जवान-जय किसान, एकीकडे झोपले शेतकरी अन् दुसरीकडे सैन्य

शेतकऱ्यांवर २८ ऑगस्टला बास्तारा येथील टोल नाक्याजवळ राष्ट्रीय महामार्ग रोखणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलीसांनी लाठीमार केला होता. या घटनेच्या निषेधार्थ कर्नाल येथील सचिवालयाला घेराव टाकण्याचा इशारा दिला होता ...

भाजप आमदाराची घसरली जीब, सरकारी अधिकाऱ्यांची केली थेट दहशतवाद्यांशी तुलना - Marathi News | BJP MLA dr. krushna middha controversial on government employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप आमदाराची घसरली जीब, सरकारी अधिकाऱ्यांची केली थेट दहशतवाद्यांशी तुलना

BJP MLA controversial statement: सरकारी कामाच्या दुरावस्थेबद्दल आमदारांनी प्रश्न विचारला असता अधिकाऱ्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. ...

कुटुंबीयांना झोपेच्या गोळ्या देऊन शेजाऱ्यासोबत पळाली अल्पवयीन मुलगी, सोनंनाणंही नेलं आणि... - Marathi News | After giving sleeping pills to the family, the minor girl, who eloped with the neighbor, was also taken away by Jewelry & Cash | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुटुंबीयांना झोपेच्या गोळ्या देऊन शेजाऱ्यासोबत पळाली अल्पवयीन मुलगी, सोनंनाणंही नेलं आणि...

Crime News: एक अल्पवयीन मुलगी शेजाऱ्यासोबत पळून गेली आहे. जाताना तिने घरातून ६५ हजार रुपये रोख रक्कम आणि साडे तीन तोळे सोने आणि ४० तोळे चांदीसुद्धा नेली आहे. ...

Crime News: ...म्हणून त्याने आई-वडील, बहीण, आजीसह संपूर्ण कुटुंबच संपवलं, धक्कादायक कारण समोर आलं... - Marathi News | Crime News: ... so he killed the whole family including parents, sister, grandmother, a shocking reason came to light ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :म्हणून त्याने आई-वडील, बहीण, आजीसह संपूर्ण कुटुंबच संपवलं, धक्कादायक कारण समोर आलं...

Crime News: हरियाणामधील रोहतक जिल्ह्यातील विजयनगर कॉलनीमध्ये शुक्रवारी झालेल्या चार जणांच्या हत्येचे गुढ अखेर पोलिसांनी उलगडले आहे. ...

'मी तुझ्यासाठी जीवही देऊ शकतो'...म्हणत प्रेयसीसमोर प्रियकराने घेतला गळफास - Marathi News | 30 year old man found hanging in a hotel in Panipat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मी तुझ्यासाठी जीवही देऊ शकतो'...म्हणत प्रेयसीसमोर प्रियकराने घेतला गळफास

मॅनेजरनुसार त्याने ओरडण्याचा आवाज ऐकला. त्यानंतर तो रूमच्या बाहेर पोहोचला. पाच मिनिटांनंतर महिलेने दरवाजा उघडला तर त्याला सेंटर संचालक फासावर लटकलेला दिसला ...