लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election 2019

News Maharashtra

कधी संपेल शिवसेना, भाजपामधील सुंदोपसुंदी? शरद पवारांची मोठी भविष्यवाणी - Marathi News | BJP Will Have to Bend Share cm Post if It Wants to Form Government Says ncp chief Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कधी संपेल शिवसेना, भाजपामधील सुंदोपसुंदी? शरद पवारांची मोठी भविष्यवाणी

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल शरद पवारांचं मोठं विधान ...

राष्ट्रपती राजवटीची धमकी ही तर मोगलाई; शिवसेनेची भाजपावर जहरी टीका - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result shiv sena slams bjp over presidents rule comment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रपती राजवटीची धमकी ही तर मोगलाई; शिवसेनेची भाजपावर जहरी टीका

Maharashtra Election Result 2019: मुनगंटीवार यांच्या विधानाचा शिवसेनेकडून समाचार ...

भाजपा-शिवसेनेकडून राज्यात पोरखेळ चाललाय, शरद पवार यांचा टोला  - Marathi News | Sharad Pawar criticize BJP & Shiv Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपा-शिवसेनेकडून राज्यात पोरखेळ चाललाय, शरद पवार यांचा टोला 

सत्तास्थानांच्या वाटपावरून राज्यात भाजपा आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या खेचाखेचीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही पक्षांना टोला लगावला आहे. ...

राज्यातील राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची सोनिया गांधींसोबत चर्चा   - Marathi News | Congress leaders discuss with Sonia Gandhi on the political Situation in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यातील राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची सोनिया गांधींसोबत चर्चा  

मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळातील पदांच्या समसमान वाटणीवरून भाजपा आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्याने राज्यात सरकार नवे स्थापन होऊ शकलेले  नाही. ...

50-50 वरून महायुतीत लढाई, तरीही भाजपाला शपथविधीची घाई; स्टेडियमही केले बूक    - Marathi News | BJP prepares for oath-taking ceremony of government ; Booked the stadium too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :50-50 वरून महायुतीत लढाई, तरीही भाजपाला शपथविधीची घाई; स्टेडियमही केले बूक   

भाजपा-शिवसेना महायुतीला निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात अद्याप नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. ...

भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदाचा खल; पण उद्धव ठाकरेंच्या मनात वेगळीच सल?  - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena chief Uddhav Thackeray unhappy as he is almost out of CM post race | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदाचा खल; पण उद्धव ठाकरेंच्या मनात वेगळीच सल? 

पाच वर्षं सत्तेत असताना एकमेकांशी भांडणारे 'भाऊ' आता सत्तास्थापनेवरून भांडत आहेत; एकमेकांवर कुरघोडीसाठी झगडत आहेत. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : भाजपाने शिवसेनेला फसवलं, 'भावां'च्या भांडणात अशोक चव्हाणांनी टाकली 'काडी' - Marathi News | maharashtra election 2019 congress ashok chavan says on formation of government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019 : भाजपाने शिवसेनेला फसवलं, 'भावां'च्या भांडणात अशोक चव्हाणांनी टाकली 'काडी'

महाराष्ट्र निवडणूक 2019 : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यावरून शिवसेना आणि भाजपा यांच्यात सुरू असलेल्या वादावादीवर काँग्रेसची बारीक नजर आहे. ...

CMपदी फडणवीस, शिंदे अन् अजित पवार हे तिघंही नकोत; माजी IPS अधिकाऱ्याने सुचवली दोन नावं! - Marathi News | Maharashtra Election 2019: Former IPS Officer suggests Aaditya Thackeray and Rohit Pawar name for CM post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CMपदी फडणवीस, शिंदे अन् अजित पवार हे तिघंही नकोत; माजी IPS अधिकाऱ्याने सुचवली दोन नावं!

महाराष्ट्रात कम्युनिटी पोलिसिंगची सुरुवात करणारे अधिकारी आणि लेखक म्हणून सुरेश खोपडे यांची ओळख आहे. ...