लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
नक्षल्यांचा खात्मा जवळ आला, आता पुढे काय? नक्षलवादानंतरच्या प्रशासकीय धोरणांचा वेध - Marathi News | The end of the Naxalites is near, what next? A look at the administrative policies after Naxalism | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नक्षल्यांचा खात्मा जवळ आला, आता पुढे काय? नक्षलवादानंतरच्या प्रशासकीय धोरणांचा वेध

‘शोषणमुक्त समाजा’च्या नावाने सुरू होऊन भरकटलेली नक्षली चळवळ शेवटचे आचके देत आहे. दंडकारण्याला लागलेली ही शांततेची चाहूल मिटता कामा नये. ...

...हा प्रश्न खरे तर आठवीच्या पुस्तकाचा नाहीच! एनसीईआरटीची शरणागती आणि लोकशाहीचे मौन - Marathi News | ...This question is not actually from a class 8th book! NCERT's surrender and democracy's silence | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...हा प्रश्न खरे तर आठवीच्या पुस्तकाचा नाहीच! एनसीईआरटीची शरणागती आणि लोकशाहीचे मौन

न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराच्या उल्लेखावरून उठलेले काहूर हे लोकशाही व्यवस्थेपुढच्या एका गंभीर आव्हानाचे निदर्शक आहे. ...

संपादकीय : लवकर या, लवकर जा! घड्याळाच्या काट्यांवरील धावपळीला 'लवचिकते'चा आधार - Marathi News | Editorial: Come early, go early! The race against the clock is based on 'flexibility' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : लवकर या, लवकर जा! घड्याळाच्या काट्यांवरील धावपळीला 'लवचिकते'चा आधार

मुंबई महानगर क्षेत्रातील सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानपरिषदेत जाहीर केलेली ‘लवकर या, लवकर जा’ योजना शहराच्या बदलत्या वास्तवाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणारी आहे.  ...

कामासाठी गाव सोडणाऱ्या महिलांना वाऱ्यावर सोडणार? स्थलांतरितांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | Will women who leave their villages for work be left to chance? The issue of health of migrants is on the agenda | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कामासाठी गाव सोडणाऱ्या महिलांना वाऱ्यावर सोडणार? स्थलांतरितांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

लाखो स्थलांतरित महिला कामगारांच्या आरोग्य-पोषण हक्कांच्या संरक्षणासाठी ‘महा-एमटीएस’ या अत्याधुनिक प्रणालीची अंमलबजावणी आता अपरिहार्य आहे. ...

गेल्या १०० वर्षात ‘आज’ काय घडले? आपण ‘उद्या’ काय करणार? - Marathi News | What happened 'today' in the last 100 years? What will we do 'tomorrow'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गेल्या १०० वर्षात ‘आज’ काय घडले? आपण ‘उद्या’ काय करणार?

गेल्या १०० वर्षांत ‘आज’ काय घडले? फक्त ‘आले वर्ष, सरले वर्ष, आता नवीन वर्ष’ अशा मानसिक चौकटीतच आपण मश्गूल राहणार का? ...

९ महिने झाले, माजी राष्ट्राध्यक्षांचा मृतदेह तसाच! 'अखेरची इच्छा' ठरतेय अंत्यसंस्कारात अडथळा - Marathi News | 9 months on, former president's body still there! 'Last wish' becomes obstacle to funeral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :९ महिने झाले, माजी राष्ट्राध्यक्षांचा मृतदेह तसाच! 'अखेरची इच्छा' ठरतेय अंत्यसंस्कारात अडथळा

आफ्रिकेतील एका देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष गेल्या नऊ महिन्यांहून अधिक काळापासून चिरनिद्रेत आहेत. खरं तर ते आता या जगात नाहीत, त्यांचा मृत्यू झालेला आहे; पण अजूनही त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेलेले नाहीत! ...

संपादकीय : वणवा मध्य-पूर्वेत, धग भारतात! भारतीय स्वयंपाकघरात गॅसचा तुटवडा, महागाईचा भडका - Marathi News | Wildfire in the Middle East, smoke in India! Gas shortage in Indian kitchens, inflation flares up | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय : वणवा मध्य-पूर्वेत, धग भारतात! भारतीय स्वयंपाकघरात गॅसचा तुटवडा, महागाईचा भडका

पश्चिम आशियात पेटलेल्या युद्धाच्या वणव्याची धग आता थेट भारतीय स्वयंपाकघरांपर्यंत पोहोचली आहे. ...

चाबहार बंदरावर युद्धाचे सावट; भारताला काळजी; व्यापारी मार्गाला युद्धाचा फटका - Marathi News | Shadow of war looms over Chabahar port; India worried; Trade route hit by war | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चाबहार बंदरावर युद्धाचे सावट; भारताला काळजी; व्यापारी मार्गाला युद्धाचा फटका

इराणच्या ईशान्य भागात असलेल्या चाबहार या महत्त्वाच्या बंदराचे युद्धात नुकसान होऊन त्याला टाळे ठोकावे लागणे ही अत्यंत गंभीर बाब ठरते. ...

गावच्या गल्लीतली पोरं परवापरवापर्यंत होती, ती गेली कुठे? - Marathi News | The children in the village streets were up for adoption, where did they go? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गावच्या गल्लीतली पोरं परवापरवापर्यंत होती, ती गेली कुठे?

इथे तिथे बसून गप्पा मारणारी किंवा रात्री उशिरापर्यंत व्हॉलीबॉल खेळणारी पोरं नाहीशी झाली. कुठे चार पोरं दिसली, तर चौघांच्याही मुंड्या मोबाइलमध्ये ! ...