लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Editorial (Marathi News)

खास आपल्यासाठी
थरूर यांचा पक्ष कोणता? - Marathi News | Lokmat editorial What is Tharoor's party | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :थरूर यांचा पक्ष कोणता?

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडत, दहशतवादाचा समूळ नायनाट व्हायला हवा. हे युद्ध केवळ पाकिस्तानशी नाही. ‘माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू’ असे म्हणत आता लढावे लागणार आहे. या युद्धासाठी भारत सज्ज झाला आहे, हे अधिक आनंदाचे आणि अभिमानाचे! ...

 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे... - Marathi News | Lokmat Editorial How long we live is not important how we live is more important | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय : ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...

काहीही अशक्य नाही, असे मी मानतो. आपण आव्हान घेतले नाही तर दुसरा कोणी घेईलच. कुणी ते काम करणारच असेल तर मग आपणच का करू नये...?  ...

खतरनाक ‘द रॉक’ तुरुंग पुन्हा सुरू होणार! - Marathi News | the dangerous the rock prison will reopen | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खतरनाक ‘द रॉक’ तुरुंग पुन्हा सुरू होणार!

अल्काट्राझ तुरुंग. अमेरिकेतला सर्वांत खतरनाक तुरुंग म्हणून या तुरुंगाची ख्याती. ...

सेल्फी हवीच, घरी न्यायला बाटलीभर काजवेही हवेत! - Marathi News | want a selfie and also want a bottle of firefly to take home | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सेल्फी हवीच, घरी न्यायला बाटलीभर काजवेही हवेत!

लुकलुकत्या हजारो काजव्यांनी झाडांना घातलेल्या दिव्यांच्या माळा; ही मोठी मौज खरीच! पण या उन्मत्त काजवे महोत्सवांची ‘किंमत’ कोणी मोजायची? ...

आमीर विचारतो, ९८ टक्के लोकांनी सिनेमे बघायचे कुठे? - Marathi News | aamir khan asks that where do 98 percent of people go to watch movies | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आमीर विचारतो, ९८ टक्के लोकांनी सिनेमे बघायचे कुठे?

देशात पुरेशी थिएटर्स नाहीत. मल्टिप्लेक्सच्या महागड्या विश्वात श्रमिक वर्गाला जागा नाही आणि नवेकोरे सिनेमे ‘ओटीटी’वर येतातच महिनाभरात. हे कसे चालेल? ...

स्वबळाची शक्यता किती? - Marathi News | what is the probability of contest election at its own for mahayuti | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वबळाची शक्यता किती?

केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने महायुतीतील तिन्ही पक्ष, त्यांचे स्थानिक नेते, कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून जाण्याची महत्त्वाकांक्षा अधिक असणे साहजिक.  ...

डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार सर्वांत महागडं गिफ्ट! - Marathi News | donald trump will receive the most expensive gift | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार सर्वांत महागडं गिफ्ट!

जगात असे काही नेते आहेत, त्यांच्या पंक्तीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अगदी फिट बसतात. त्यांच्या या इमेजमुळेच त्यांना आता जगातलं सर्वांत महाग गिफ्ट मिळणार आहे. ...

पूंछ, राजौरी, उरी, अखनूरमध्ये आता काय चालू आहे? - Marathi News | what is happening now in poonch rajouri uri akhnoor | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पूंछ, राजौरी, उरी, अखनूरमध्ये आता काय चालू आहे?

आपल्याला केवळ सीमा जिंकायच्या नाहीत, तर विश्वासाची आणि मैत्रीची केंद्रं उभी करायची आहेत. स्थिरता बंदुका, तोफांमधून नाही, आपुलकीतून निर्माण होते. ...

काका-पुतण्या एकत्र येणार? दिल्ली ठरवणार! युतीत घेताना BJP सुपरकमांडने अजितदादांना काय बजावले? - Marathi News | will uncle sharad pawar and nephew ajit pawar ncp come together that delhi will decide | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काका-पुतण्या एकत्र येणार? दिल्ली ठरवणार! युतीत घेताना BJP सुपरकमांडने अजितदादांना काय बजावले?

अजित पवार भाजपसोबत गेले, तेव्हाच ‘पुन्हा एकत्र येऊ नका’, असे त्यांना सांगितले गेल्याचे कळते. त्यामुळे काका-पुतणे एकत्र येणे ‘दिल्ली’च्या हाती आहे. ...