लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Dhule (Marathi News)

खास आपल्यासाठी
रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, महिला दूरवर फेकली गेली; देवपुरातील घटना - Marathi News | A woman was thrown far away when she was hit by a bike while crossing the road | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :रस्ता ओलांडताना दुचाकीची धडक, महिला दूरवर फेकली गेली; देवपुरातील घटना

रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीची धडक बसल्याने महिलेला गंभीर दुखापत झाली. ...

स्पर्धा परीक्षेला वडिलांचा नकार, विद्यार्थ्याची शाळेतच आत्महत्या; भिंतीवर सॉरी डॅडी, दादा, ताई लिहिले - Marathi News | Father's refusal of competitive examination, student's suicide in school | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :स्पर्धा परीक्षेला वडिलांचा नकार, विद्यार्थ्याची शाळेतच आत्महत्या; भिंतीवर सॉरी डॅडी, दादा, ताई लिहिले

धुळे तालुक्यातील मोराणे येथील एका शाळेत १७ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा गोणपाटात आढळला मृतदेह; घातपाताचा संशय - Marathi News | Kidnapped minor girl's body found in sack in shindkheda | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा गोणपाटात आढळला मृतदेह; घातपाताचा संशय

शिंदखेडा तालुक्यातील एका गावात नववीत शिकणारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ५ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाली होती. याप्रकरणी तिच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून ६ रोजी शिंदखेडा पोलिस स्टेशनला अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

चलो अयोध्या... महाराष्ट्रातून राम मंदिरासाठी पहिली लालपरी धावली, जाणून घ्या अंतर अन् तिकीट - Marathi News | Let's go to Ayodhya... First bus of ST corporation from Maharashtra starts, know the ticket dhule to ayodhya MSRTC bus service | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :चलो अयोध्या... महाराष्ट्रातून राम मंदिरासाठी पहिली लालपरी धावली, जाणून घ्या अंतर अन् तिकीट

एसटी महामंडळाची महाराष्ट्रातील अयोध्येला जाणारी पहिली बससेवा आज १० फेब्रुवारीपासून सुरू झाली. ...

प्रकृती अस्वास्थामुळे माजी मंत्री रोहिदास पाटील कोल्हापूर येथे अतिदक्षता विभागात दाखल - Marathi News | Former minister Rohidas Patil admitted to intensive care unit in Kolhapur due to ill health | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :प्रकृती अस्वास्थामुळे माजी मंत्री रोहिदास पाटील कोल्हापूर येथे अतिदक्षता विभागात दाखल

कोल्हापूर येथील साई कार्डीयाक सेंटर येथील आयसीयूत डॉ.चंद्रशेखर पाटील आणि कोल्हापूर येथील फूफ्फूस तज्ञ त्यांच्यावर उपचार करत आहेत. ...

भरधाव दुचाकी घसरून एकाचा मृत्यू, शिरपूर तालुक्यातील तरडी गावाजवळील घटना - Marathi News | One died after falling off a speeding bike an incident near Tardi village in Shirpur taluka | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भरधाव दुचाकी घसरून एकाचा मृत्यू, शिरपूर तालुक्यातील तरडी गावाजवळील घटना

मच्छिंद्र मोहन शिरसाठ (वय ४९) असे मयत व्यक्तीचे नाव आहे ...

बस-पिकअप व्हॅन समोरासमोर धडकल्या; बोराडी-नांदर्डे दरम्यानची घटना; चारजण जखमी - Marathi News | Bus-pickup vans collided head-on; Incident between Borradi-Nandarde; Four injured | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :बस-पिकअप व्हॅन समोरासमोर धडकल्या; बोराडी-नांदर्डे दरम्यानची घटना; चारजण जखमी

धडक एवढी जोरात होती की बसचा पुढील भागाचा चक्काचूर झाला. पिकअप व्हॅनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

वाळू माफियांची तलाठ्याला धक्काबुक्की - Marathi News | Sand mafia hit Talatha | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वाळू माफियांची तलाठ्याला धक्काबुक्की

पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  ...

गुजरातेतून गुटखा आला, सापळा लावून पकडला! - Marathi News | gutkha came from gujarat caught in a police trap | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गुजरातेतून गुटखा आला, सापळा लावून पकडला!

वाहनासह १२ लाखांचा मुद्देमाल, दोघांविराेधात गुन्हा. ...