मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
पाच एकर शेती असलेल्या शेतक:यांना येत्या खरीप हंमागासाठी मोफत खते व बियाणे देण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार असल्याचीही माहिती महसूमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगाव येथे दिली. ...
मराठा समाजाच्या आरक्षण या विषयावर राज्य शासन गंभीर असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी 10 वाजता अजिंठा विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ...
चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई : दोन जण ताब्यात ...
वारंवार सांगून देखील शौचालय न बांधणा:या नागरिकांचे आता रेशनकार्ड बाद करण्याचा निर्णय धुळे जि.प.ने घेतला आहे. ...
पारोळा रोडवरील पांझरा पोळ जवळील नाल्या लगत एका घरात सुरू असलेला बनावट दारू निर्मितीचा मिनी कारखाना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून उद्ध्वस्त केला़ ...
राजकारणात सक्षम महिला नेत्तृत्व मिळाले, तर देशाचा विकास आणखी झपाटय़ाने होईल, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे व्यक्त केले. ...
पोलीस हतबल : ठोस पुराव्यासाठी आता ‘नार्को टेस्ट’ ...
धुळे : शिरपूर तालुक्यातील दोंदवाड येथील अनिल पावरा खून प्रकरणाचा तालुका पोलिसांनी दोन दिवसात उलगडा केला आहे. ...
सहा दिवसांनी गुन्हा उघड : दोन जणांना अटक, चाºयाच्या गंजीत आढळला होता मृतदेह ...
शहादा तालुक्यातील काळवीट दिसेनात : वनविभागाकडून कारवाई शून्य ...