मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेतर्फे वि.का.सोसायटय़ांकडूनच शेअर्सच्या नावाने 20 टक्के रक्कम जमा करून सोसायटय़ांनाच डबघाईस आणण्यासाठी प्रय} ...
अशा काळातही एका सुंदर मुलीने दिव्यांग मुलाचा आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकार करीत त्याला आधार दिला आणि त्याच्या आयुष्याची ‘रक्षिता’ बनून एक आदर्श उभा केला आहे. ...
शहरासाठी वरदान असलेल्या तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला सध्या चांगलीच घरघर लागलेली आह़े ...
जळगाव विमानतळावरून सप्टेंबर महिन्यापासून प्रवासी वाहतुकीला सुरुवात होवून जळगाव-दिल्ली, जळगाव-पुणे अशी सेवा सुरू होणार आहे ...
विविध जाती धर्माच्या विविध मतसंप्रदायाच्या, विविध पूजा पद्धतींचा हा प्रदेश आहे. ...
धुळ्यात तब्बल 14 वर्ष रामकथा सादर करून मिळालेले सर्वच्या सर्व 4 लाख 18 हजार रुपये मानधन एका छात्रालयातील गरीब-अनाथ मुलांसाठी देत शहरातील वैभवनगरमधील वृद्ध महिलेने दातृत्वाचे दर्शन घडविले आहे. ...
केंद्रातील भाजपा सरकार शेतक:यांच्या रक्ताचे शोषण करणारे असून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणा:या शेतक:यांवर गुजरात पोलिसांनी लाठय़ा चालवल्या. ...
विभागात पुणे ग्रामीण नंतर जळगाव हा राज्यात दुस:या क्रमांकाचा जिल्हा ठरणार आह़े एमसीडी मशीनच्या वापरामुळे विभाग पेपरलेस होणार असून ऑनलाईनमुळे टपाल खात्याच्या खातेदारांना जलद गतीने सेवा मिळणार आह़े ...
धुळ्यातील शिंदखेडा येथील एका डॉक्टरनं आजार पणाच्या नैराश्यातून स्वतःचं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. ...
धुळे जिल्ह्यातील स्थिती : लघुप्रकल्पांमध्येही जेमतेम साठा ...