लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार - Marathi News | Odisha Crime: Mother Murdered her two children with an axe, also stabbed herself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार

Odisha Crime: पतीला कामासाठी घराबाहेर पाठवले अन्... ...

Video: आधी ‘थार’ने राडा, नंतर हात जोडले...! पिंपरी-चिंचवडमध्ये स्टंटबाज तरुणाला पोलिसांचा दणका - Marathi News | Pune Crime: First 'Thar' caused a stir, then joined hands Police slap a stuntman in Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आधी ‘थार’ने राडा, नंतर हात जोडले...! पिंपरी-चिंचवडमध्ये स्टंटबाज तरुणाला पोलिसांचा दणका

Pune Crime - सोशल मीडियावर ‘लाईक्स’साठी जीवाशी खेळ; वाकड पोलिसांची तात्काळ कारवाई, तरुणाची लेखी माफी ...

बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा - Marathi News | dhar bedroom videos and that secret affair from 2020 another new page in crime file of unfaithful priyanka purohit | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील गोंदीखेडा गावात झालेल्या देवकृष्ण पुरोहित हत्याप्रकरणामुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. ...

Crime News: मुलीची ट्यूशन फी मागितल्याने पतीने पत्नीला केली लाकडी काठीने मारहाण - Marathi News | Pune Crime Husband beats wife with wooden stick for asking for daughter's tuition fee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Crime News: मुलीची ट्यूशन फी मागितल्याने पतीने पत्नीला केली लाकडी काठीने मारहाण

मुलीच्या ट्यूशनची फी भरण्यास सांगितल्याचा राग आल्याने पतीने पत्नीला लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले. ...

​अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ - Marathi News | Brutal murder of 22-year-old youth in Amravati; stir in the area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :​अमरावतीत २२ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; परिसरात खळबळ

​अमरावती येथील गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीतील लक्ष्मी नगर परिसरात एका २२ वर्षीय युवकाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. ...

NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक - Marathi News | Mumbai bursts major interstate Ganja trafficking network; 210 kgs Ganja seized and 04 arrested from Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) मुंबई युनिटने अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. नागपुरात एका आंतरराज्य गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला. ...

शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी रिक्षाचालक अटक - Marathi News | pune crime autorickshaw driver arrested for sexually assaulting schoolgirl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी रिक्षाचालक अटक

- मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर खान पसार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतला. ...

Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय" - Marathi News | bengaluru b tech student Lakshya Mishra Bengaluru death father alleges murder demands investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झाली"

Lakshya Mishra : बंगळुरूच्या येलहंका न्यू टाउन येथील मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशनच्या हॉस्टेलमध्ये १९ वर्षीय बी.टेक विद्यार्थी लक्ष्य मिश्राचा मृत्यू झाला. त्याचे वडील अंजनी मिश्रा यांनी प्रश्न उपस्थित करत मुलाची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. ...

Crime News: पुण्यातील खासगी शिकवणीत घडला भयंकर प्रकार..! ऑफिस बॉयकडून व्हिडिओ काढत विद्यार्थ्यावर अत्याचार - Marathi News | Crime News: Horrible incident happened in a private tutoring class in Pune Office boy filmed a video of abusing a student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील खासगी शिकवणीत घडला भयंकर प्रकार..! ऑफिस बॉयकडून व्हिडिओ काढत विद्यार्थ्यावर अत्याचार

Crime News - मुलगा इयत्ता ८ वीमध्ये शिकत असून तो खासगी शिकवणीसाठी मार्केट यार्ड भागातील एका क्लासमध्ये जात होता ...