लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Crime (Marathi News)

खास आपल्यासाठी
दौंडमध्ये १० ठिकाणी घरफोडी; सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Burglary at 10 places in Daund; Four people including the innkeeper arrested, property worth lakhs seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये १० ठिकाणी घरफोडी; सराईत गुन्हेगारासह चौघांना अटक, लाखोंचा मुद्देमाल जप्त

सराईत गुन्हेगारावर विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी, दरोडा व आर्म अॅक्टचे १० गुन्हे दाखल आहेत. ...

केजजवळ टायर फुटल्यानंतर उलटलेली ट्रॅव्हल्स पेटली; चालकाने काचा फोडून २८ प्रवाशांना वाचवले - Marathi News | Beed Crime: Major Accident Near Kaij: Vishwa Travels Bus Overturns and Catches Fire; 20 Passengers Injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजजवळ टायर फुटल्यानंतर उलटलेली ट्रॅव्हल्स पेटली; चालकाने काचा फोडून २८ प्रवाशांना वाचवले

या अपघातात २० प्रवासी जखमी झाले असून, दुसऱ्या एका बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे २८ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. ...

संशयाचे भूत ठरले काळ! वडोदऱ्यात पत्नीवर नजर ठेवण्यासाठी लावले CCTV, तरीही निर्घृण हत्या, दोन मुलं पोरकी - Marathi News | Vadodara Man Installs CCTV to Spy on Wife Later Stabs Her to Death Over Affair Fears | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयाचे भूत ठरले काळ! वडोदऱ्यात पत्नीवर नजर ठेवण्यासाठी लावले CCTV, तरीही निर्घृण हत्या, दोन मुलं पोरकी

गुजरातमध्ये संशयातून एका पतीने पत्नीची निर्घृणपणे हत्या केली. ...

ठाण्यात वकिलाला  ३७ लाखांचा गंडा  - Marathi News | Lawyer robbed of Rs 37 lakhs in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात वकिलाला  ३७ लाखांचा गंडा 

याप्रकरणी ठाण्यातील वकिलाने मंगेश लाेखंडे नावाच्या व्यक्तीविरोधात राबोडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा केला.   ...

बंद घर हेरून परळीच्या जुन्या थर्मल कॉलनीत घरफोडी, ५ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास - Marathi News | Parli: Burglary at Thermal Power Station Colony; Gold and Silver Jewelry Worth ₹5 Lakh Stolen | Latest beed News at Lokmat.com

बीड :बंद घर हेरून परळीच्या जुन्या थर्मल कॉलनीत घरफोडी, ५ लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

परळीत घर फोडून पाच लाखांचे दागिने लांबविले, कुटुंबातील लोक बाहेरगावी गेल्याचे पाहून केली चोरी ...

'आपले लातूर-सुरक्षित लातूर': ३१८ पॉइंट्सवरील पोलिस गस्तीवर आता GPS अन् QR कोडची नजर - Marathi News | Latur Police Launch 'Safe Latur' Initiative: 318 Sensitive Spots Equipped with GPS-Based QR Code System | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'आपले लातूर-सुरक्षित लातूर': ३१८ पॉइंट्सवरील पोलिस गस्तीवर आता GPS अन् QR कोडची नजर

लातूरच्या कोपऱ्या-कोपऱ्यात क्यूआर कोडचा वेढा; ३१८ पॉइंट्सवर पोलिसांची डिजिटल उपस्थिती ...

शेताकडे जाताना काळाचा घाला; उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची धडक, दोन तरुण जागीच ठार - Marathi News | Dharashiv Accident: Two Youths Killed as Bike Rams into Stationary Tractor Trolley Near Khanapur | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शेताकडे जाताना काळाचा घाला; उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीची धडक, दोन तरुण जागीच ठार

धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा समोरील भाग पूर्णतः चक्काचूर झाला. ...

बापरे! गॅस कनेक्शन कापण्याची भीती दाखवली अन् निवृत्त महिलेला घातला २१ लाखांचा गंडा; तुम्हीही ही चूक करताय का? - Marathi News | Oh my! They threatened to cut off the gas connection and duped a retired woman of 21 lakhs; Are you also making this mistake? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! गॅस कनेक्शन कापण्याची भीती दाखवली अन् निवृत्त महिलेला घातला २१ लाखांचा गंडा

देशात गॅस सिलिंडर पुरवठ्याबाबत सुरू असलेल्या अफवांचा फायदा घेत सायबर गुन्हेगारांनी आता आपला मोर्चा ज्येष्ठ नागरिकांकडे वळवला आहे. ...

Mumbai Crime: डेटिंग ॲपवरुन तरुणांना करायच्या मेसेज, भेटायला बोलवायच्या अन्...; पोलिसांनी छापा टाकताच समोर आला प्रकार - Marathi News | Mumbai Crime: Using dating apps to message young people, invite them to meet and...; The incident came to light after the police raided | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डेटिंग ॲपवरुन तरुणांना करायच्या मेसेज, भेटायला बोलवायच्या अन्...; पोलिसांनी छापा टाकताच समोर आला प्र

डेटिंग ॲपच्या माध्यमातून सुरू असलेला एक धक्कादायक प्रकार मुंबई पोलिसांच्या कारवाईमुळे समोर आला आहे.  ...