लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chhatrapati Sambhajinagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यांवर युनिपोल नामक यमदूत उभे; अचानक संख्या वाढू लागली - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar, Yamdut called Unipol stands on the streets; Suddenly the number started increasing | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यांवर युनिपोल नामक यमदूत उभे; अचानक संख्या वाढू लागली

युनिपोल उभारणीत वाहतूक पोलिसांची साधी एनओसीसुद्धा घेतली जात नसल्याची बाब समोर आली. ...

टंचाईच्या काळात उपलब्ध पाणी पिण्यायोग्य आहे का? - Marathi News | Is the available water potable in times of scarcity? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :टंचाईच्या काळात उपलब्ध पाणी पिण्यायोग्य आहे का?

रासायनिक तपासणी झाली पण, दूषित जलस्त्रोतांची आकडेवारी गुलदस्त्यात ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वर्षभरात २४८ पाणंद रस्ते पूर्ण; मजुरांअभावी रखडली कामे - Marathi News | 248 Panand roads completed in Chhatrapati Sambhajinagar district during the year; Works stalled due to lack of labour | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वर्षभरात २४८ पाणंद रस्ते पूर्ण; मजुरांअभावी रखडली कामे

उद्दिष्टपूर्तीसाठी जि.प.चा मनरेगा विभाग अपयशी ...

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत पूर्णत्वाकडे, १०० कोटींवर खर्च - Marathi News | The new administrative building of Zilha Parishad Chhatrapati Sambhajinagar will be buzzing in July | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत पूर्णत्वाकडे, १०० कोटींवर खर्च

येत्या दोन महिन्यांत (जुलैमध्ये) विखुरलेली सर्व कार्यालये एकाच छताखाली कार्यान्वित करण्याचा मानस मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना व्यक्त केला. ...

मुलांना जपा; श्वसनविकारासह न्यूमोनिया, ताप, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले! - Marathi News | Protect the children; Patients of pneumonia, fever, gastro increased with respiratory disorders! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलांना जपा; श्वसनविकारासह न्यूमोनिया, ताप, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले!

मुलांचे आरोग्य बिघडल्याने पालकांना ‘ताप’ ...

रुग्णालयांच्या नावातून ‘धर्मादाय’ गायब; मोफत उपचारांच्या योजनेपासून गोरगरीब वंचित - Marathi News | 'Charity' names disappears from names of hospitals; The poor are deprived of the scheme of free treatment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णालयांच्या नावातून ‘धर्मादाय’ गायब; मोफत उपचारांच्या योजनेपासून गोरगरीब वंचित

धर्मादाय रुग्णालयांमधील प्रत्येकी १० टक्के खाटा या निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्यात येतात, मात्र, शहरातील ५० टक्के धर्मादाय रुग्णालयांनी दोन महिन्यांत एकाही निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णावर उपचार केले नसल्याचे उघडकीस आले. ...

छत्रपती संभाजीनगरवासीयांना आवडते भेंडी; दररोज फस्त करतात ५० क्विंटल भाजी - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar residents love okra; 50 quintals of vegetables are harvested daily | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरवासीयांना आवडते भेंडी; दररोज फस्त करतात ५० क्विंटल भाजी

छत्रपती संभाजीनगरात सध्या नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातून दररोज ४० ते ६० क्विंटल भेंडीची आवक होत आहे. ...

काय खाताय, बघा नीट! शहागंज भाजी मंडईत उकिरड्यावर विकला जातोय भाजीपाला - Marathi News | Vegetables are being sold in Shahaganj vegetable market, health of citizens is in danger | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काय खाताय, बघा नीट! शहागंज भाजी मंडईत उकिरड्यावर विकला जातोय भाजीपाला

तुम्ही उकिरड्यावरच्या भाज्या खाता का ? मग नक्कीच आजारी पडाल ...

विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड ३१ मे रोजी होणार निवृत्त; मुदतवाढ मिळणार का? - Marathi News | Divisional Commissioner Madhukarraje Ardad to retire on May 31; Will there be an extension? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड ३१ मे रोजी होणार निवृत्त; मुदतवाढ मिळणार का?

विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांना निवृत्ती नंतर छत्रपती संभाजीनगर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त म्हणून संधी मिळण्याची अपेक्षा असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. ...