लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
वैद्यकीय अधिकाऱ्यांची सौभाग्यवती मिनी मंत्रालयात - Marathi News | Fortunately in the mini-ministries of medical officers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वैद्यकीय अधिकाऱ्यांची सौभाग्यवती मिनी मंत्रालयात

गोंडपिपरी तालुक्यातील धानापूरचे किशोर वडपल्लीवार हे सध्या पोंभूर्णा येथे वैद्यकीय अधिकारी आहेत. ...

ब्रह्मपुरी बाजार समितीच्या सभापतीवर अविश्वास दाखल - Marathi News | There is no doubt about the Chairman of Brahmapuri Market Committee | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ब्रह्मपुरी बाजार समितीच्या सभापतीवर अविश्वास दाखल

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर यांच्या विरोधात १३ संचालकांनी अविश्वास दाखवून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केल्याचे संचालकांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे. ...

युवा शेतकऱ्याची कर्जापायी आत्महत्या - Marathi News | Youth Farmer's Suicidal Suicide | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :युवा शेतकऱ्याची कर्जापायी आत्महत्या

येथील युवा शेतकरी नितीन देवराव घाटे (३० वर्षे) याने २८ फेब्रुवारीच्या रात्री आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ...

‘नटरंगी नार’ने रसिकांना लावले वेड - Marathi News | 'Natarangi Narar' brought the audience to the wade | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘नटरंगी नार’ने रसिकांना लावले वेड

भारतीय लावणी सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरेखा पुणेकर यांनी आपल्या एकापेक्षा एक अशा दमदार लावण्यांनी भद्रावतीकरांना अक्षरश: वेडे केले. ...

प्रकल्पग्रस्तांचे कुटुंबीयांसोबत आंदोलन - Marathi News | Movement with family members of project affected | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रकल्पग्रस्तांचे कुटुंबीयांसोबत आंदोलन

दोन वर्षापूर्वी जमिनीचा मोबदला देवून अधिग्रहण केले. तसेच एक वर्षापूर्वी प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याकरिता प्रशिक्षण दिले. ...

बल्लारपूर इंडस्ट्रीज मजदूर संघाचे धरणे आंदोलन - Marathi News | Ballarpur Industries Mazdoor Sangh's Dhana Movement | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपूर इंडस्ट्रीज मजदूर संघाचे धरणे आंदोलन

बल्लारपूर इंडस्ट्रीज मजदूर संघाने बिल्ट व्यवस्थापनाच्या विरोधात पुकारलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर २८ फेब्रुवारी रोजी नगर परिषदेच्या बाजूला एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ...

नागरिकांना मतदार यादीची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for citizens list of voters | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागरिकांना मतदार यादीची प्रतीक्षा

महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक एप्रिल महिन्यात होऊ घातली आहे. आता मार्च महिन्याला सुरुवातही झाली आहे. ...

समारोपीय समारंभात गुंजले ‘स्वर गुरुकुंजाचे’ - Marathi News | On the concluding ceremony Ganjela 'Vaat Gurukunja Ki' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :समारोपीय समारंभात गुंजले ‘स्वर गुरुकुंजाचे’

गुरूकुंज आश्रमातील मानव सेवा छात्रालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम ‘स्वर गुरुकुंजाचे’ पाहून केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर प्रभावित झाले. ...

तीन पिढ्यांच्या अटीमुळे जबरानजोतदार अडचणीत - Marathi News | Because of the conditions of the three generations, | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तीन पिढ्यांच्या अटीमुळे जबरानजोतदार अडचणीत

मागील अनेक वर्षापासून शेती कसत असलेल्या जबरानजोतदार शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मागच्या महिन्यात नोटीस जारी करण्यात आले. ...