लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिव्यांगांची निदर्शने - Marathi News | Divyang demonstrations | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दिव्यांगांची निदर्शने

२८ मार्च रोजी झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती अध्यक्षांनी दिव्यांगांविषयी अपमानास्पद शब्दाचा वापर केला. एकीकडे दिव्यांगांच्या योजनांचा खर्च बांधकाम विभागाकडे वळविण्याचे कटकारस्थान मनपा पदाधिकारी करीत आहेत. ...

वनहक्कासाठी शेतकऱ्यांचे तहसीलदारांना साकडे - Marathi News | Farmers' tehsildars can be settled for their decision | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वनहक्कासाठी शेतकऱ्यांचे तहसीलदारांना साकडे

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क मान्य करणे नियम २००८ नुसार ताब्यात असलेल्या वनजमिनीचे मालकी हक्क देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसीलदारांना एका निवेदनातून करण्यात आली आहे. ...

कंत्राटी कामगारांचे वेतन प्रलंबित - Marathi News | Contract workers' salaries pending | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कंत्राटी कामगारांचे वेतन प्रलंबित

वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराचे मागील सहा महिन्यांचे प्रलंबीत वेतन देण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षा सुनिता गायकवाड यांच्या नेतृत्वात वैद्यकीय अधिष्ठाता मोरे यांना ब ...

अखेर ‘त्या’ घरकुलाचे बांधकाम सुरू - Marathi News | After all, the construction of the 'house' started | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अखेर ‘त्या’ घरकुलाचे बांधकाम सुरू

लाभार्थ्याने घरकूल न बांधताच घरकूल बांधुन पूर्ण झाल्याची नोंद असल्याचा प्रकार जिवती पंचायत समितीत काही दिवसांपुर्वी उघडकीस आला होता. यामुळे अनेक लाभार्थ्यांना उघड्यावर जीवन जगावे लागत होते. या घरकूल गायब प्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. ...

मानव-वन्यजीवन संघर्षात वाढ - Marathi News | Increase in human-wildlife struggle | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मानव-वन्यजीवन संघर्षात वाढ

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रालगत येणाऱ्या वनपरिसरातमध्ये मानव व वन्यजीव संघर्ष कमी व्हावा, यासाठी वनविभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यात ३७२ गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी - Marathi News | Fluoride water in 372 villages in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात ३७२ गावांमध्ये फ्लोराईडयुक्त पाणी

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील ३७२ गावांमधील पाणी फ्लोराईडयुक्त आहे. जिल्ह्यात ३२६ नळयोजना अस्तित्वात असल्या तरी ४६ गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याकरिता कोणतीही उपाययोजना नसल्याची माहिती आहे. ...

पीक कर्ज आराखड्यास विलंब; चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंता - Marathi News | Delay in crop loan plan; Concerns among farmers in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पीक कर्ज आराखड्यास विलंब; चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंता

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अद्याप अंतिम आराखडा तयार केला नाही़ त्यामुळे मशागतपूर्व कामे, बियाणे व अन्य शेतीपूरक खर्च कसा करावा, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे़ ...

मालकाला गंभीर मारहाण करून चोरीची कार पेटविली - Marathi News | The owner of a stealer car rammed into a serious assault by the owner | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मालकाला गंभीर मारहाण करून चोरीची कार पेटविली

घरासमोरील कार चोरीला गेल्याची बाब लक्षात येताच सकाळी कार मालकाने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी आधी तुम्हीच वाहनाचा शोध घ्या नंतर गुन्हा दाखल करू, असा सल्ला दिला. ...

मूलमध्ये आरओ मशीनद्वारे शुद्ध पाणी - Marathi News | RO water in pure water by RO | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मूलमध्ये आरओ मशीनद्वारे शुद्ध पाणी

तालुक्यातील उथळपेठ, चिंचाळा गावानंतर आता मूल शहरात देखील आरओ मशीनव्दारे शुद्ध पाणी पुरवठा करण्याचा पहिला प्रकल्प राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरु केला आहे. ...