मुलांच्या विकासासाठी विविध प्रकारचे ज्ञान व मनोरंजनात्मक उपक्रमांची आज खरोखरच गरज आहे. परंतु, संबंधित विषयांचे तज्ज्ञ शिकविण्यासाठी नसताना उन्हाळी शिबिरांच्या नावाखाली जिल्ह्यात नवेच पीक उगविल्याचे दिसून येत आहे. ...
तालुक्यातील चिखली ते कन्हाळगाव दरम्यान रेल्वे बोगद्यांमध्ये अंधार राहत असल्याने नागरिकांना त्याखालून प्रवास करताना अडचणी येतात. गावांकडे जाण्यासाठी अन्य मार्ग नाही. ...
उन्हाळ्यातील उष्णता आणि चंद्रपूर शहर या दोघांचा अतूट संबंध आहे. उन्हाळ्यात सूर्य चंद्रपूर शहराच्या माथ्यावर असतो की काय, असाच तापमानाचा अंगारा असतो. एप्रिल महिन्यात पारा ४६.५ अंशापार गेला आहे. अद्याप ‘मे हीट’चा सामना व्हायचा आहे. ...
प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाची मंजुरी मिळूनही कागदपत्र उपलब्ध नसल्याने निवाऱ्यापासून वंचित राहण्याची वेळ गोंडपिपरीतील अनेक कुटुंबावर आली आहे. शहरातील अनेक कुटुंबियांना भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत निवाऱ्यांसाठी अतिक्रमण करूनच जीवन जगा ...
वेधशाळेकडून प्राप्त माहितीच्या आधारे येत्या काही दिवसात विदर्भात विशेषत: चंद्रपूर शहरात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसात तापमानात सातत्याने वाढ होत आहे. ...
येथून जवळच असलेल्या बरडकिन्ही येथील नाल्याजवळ दोन टॅक्टरची एकमेकांना धडक बसली. यात सात जण जखमी झाले. ही घटना आज शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. ...
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी गोसेखुर्द प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी खेमणार यांनी प्रकल्पाच्या कामाबाबत माहिती जाणून घेत संबंधितांना काही सूचना केल्या. ...
येथून पाच किमी अंतरावरील गडपिपरी गावानजीक राज्य मार्गावरील पुरातन पायऱ्यांची विहीर आहे. पण या ऐतिहासिक विहिरीचे अस्तित्व नव्याने बांधण्यात येत असलेल्या राज्य महामागामुळे धोक्यात आले. शंकरपूर ते पेठगावपर्यंतच्या राज्य मार्गाच्या बांधकामामुळे रस्त्यालग ...
हमीभावाने तुरीची विक्री करावी, याकरिता हजारोे शेतकऱ्यांनी नाफेडकडे आॅनलाईन पद्धतीने नोंदणी केली. नाफेडने संथगतीने तूर खरेदी केली. त्यातच अनेक अडचणी आल्या होत्या. आता शासनाने २० एप्रिलनंतर नाफेडने तूर खरेदी करु नये, असे कळविले. ...