विरोधी पक्षाचा आमदार असतानाही आॅटोरिक्षा चालकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विधानसभेच्या माध्यामतून संघर्ष केला व नेहमी आॅटोरिक्षा चालकांना साथ दिली. आजही सत्तेत आल्यानंतर आॅटोरिक्षा चालकांच्या कल्याणाचा विचार आम्ही पुढे नेत आहोत. गेल्या अर्थस ...
येथील नागपूर रस्त्यावरील जनता कॉलेज चौक परिसरात अनियंत्रित कॅप्सुल ट्रकने सिग्नलवर थांबून असलेल्या तीन दुचाकी तथा एका आॅटोला धडक दिली. या अपघात तीन जण किरकोळ जखमी झाले. सदर घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. ...
विदर्भातील सिंचनाच्या क्षेत्रात द्वितीय क्रमांकावर असलेल्या निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबत शासनाचे उदासीन धोरण पाहता या प्रकल्पाचे भवितव्य आजही अंधकारमय दिसत आहे. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतीचा हंगाम मोसमी पावसावर अवलंबून आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी इतका पाऊस येतो. याही वर्षी मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी उशिरा का, होईना पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिला. सुरुवातीला काळे ढग दिलासा दाखवत होते, आता पीक बहरात आल्य ...
पर्यावरणाचा समतोल राखता यावा, वाढते तापमान, पाण्याची टंचाई, जमिनीची धूप, यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून मानवाचे संरक्षण व्हावे, यासाठी राज्याचे वित्त, नियोजन, वन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चार वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीची मोहीम ...
बल्लारपूर पोलिसांनी मागील ६ महिन्यात जप्त केलेली ८९ लाख ८१ हजार २०० रूपयांची दारू, बुलडोजर चालवून नष्ट केली. दरम्यान, दारू विक्रेत्यांवर धाड टाकण्याच्या कारवाया सुरूच आहेत. ...
२०१८- १९ या खरीप हंगामात ५४ हजार ५७७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढण्यात आला होता. यामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा म्हणून ६ कोटी २९ लाख २१ हजार ६८६ ची रक्कम विमा हप्ता म्हणून भरण्यात आली. ...
खेळांसाठीची मैदाने ही खऱ्या अर्थाने ‘वेलनेस सेंटर’ आहेत, खेळांसाठी अधिक निधी देणं म्हणजे आजारापासून दूर राहून आरोग्यावरचा खर्च कमी करणे आहे. हे लक्षात घेऊन राज्यात खेळांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाईल, क्रीडापटंूना आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या दृ ...
पावसाळा सुरू झाला असला तरी पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. मागील दहा दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे चिमूर तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे ...