लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
धोकादायक इमारतींकडे मनपाचे दुर्लक्ष - Marathi News | Municipal ignoring of dangerous buildings | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धोकादायक इमारतींकडे मनपाचे दुर्लक्ष

मुंबईतील डोंगरी भागातील सुमारे ८० वर्षे जुनी इमारत कोसळून १४ नागरिकांचे बळी गेले. तर मालाडमध्ये संरक्षण भिंत कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर लोकमतने चंद्रपुरातील धोकादायक आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता शहरातील मोठ्या इमारती नसल्या ...

२०२४ च्या ऑलम्पिकसाठी चंद्रपूरचे खेळाडू होणार सज्ज - Marathi News | Chandrapur players to be ready for 2020 Olympics | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :२०२४ च्या ऑलम्पिकसाठी चंद्रपूरचे खेळाडू होणार सज्ज

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्ट सर करून चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्र व देशाचा झेंडा फडकावून ‘हम भी किसीसे कम नही’ हे दाखवून दिले. या ‘मिशन शक्ती’चा शुभारंभ येत्या ४ ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध सिनेअभिनेते मिस्टर ...

सेवानिवृत्ती वयवाढीचा निर्णय म्हणजे बेरोजगारांची थट्टाच! - Marathi News | Retirement age decision is a joke for the unemployed! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सेवानिवृत्ती वयवाढीचा निर्णय म्हणजे बेरोजगारांची थट्टाच!

शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवय ५८ वरुन ६० करण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे. मात्र पूर्वीच शासकीय नोकरभरती अल्प प्रमाणात सुरू आहे. आता या निर्णयाने पुन्हा भरती होणार नाही. परिणामी बेरोजगारांची संख्या वाढेल. ...

वातावरणातील बदलामुळे बालकात आजार वाढले - Marathi News | Climate change exacerbates childhood illness | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वातावरणातील बदलामुळे बालकात आजार वाढले

वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात सध्या विषाणूजन्य आजार वाढले आहेत. त्यामुळे बालके तापाने फणफणत आहेत. तसेच जुलाब, उलटी आदी आजारांनी बालके त्रस्त होत आहेत. त्यामुळे खासगी तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. ...

बोलल्याप्रमाणे कृती करीत असल्याने पालकमंत्री लोकप्रिय - Marathi News | The guardian minister is popular because of the actions he has taken | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बोलल्याप्रमाणे कृती करीत असल्याने पालकमंत्री लोकप्रिय

मराठीमध्ये ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ अशी म्हण आहे. ही म्हण राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लागू पडते. त्यांनी जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पाळला. बल्लारपूर येथील बसस्थानकाच्या लोकार्पणाप्रसंगी बल्लारपूर ...

जिल्ह्यात संततधार - Marathi News | Offspring in the district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्यात संततधार

दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस पडत असल्याने नदी व नाल्यांना पूर आला. पुरामुळे नाल्या काठावरील सोयाबीन व कपाशीची शेती पाण्याखाली आली. रिमरिझ बरसणाऱ्या पावसाने सोमवारपासून जोर पकडला. परिणामी, पुराच्या पाण्याने रस्त्यांची दैनावस्था झाली. ...

जिल्हा १०० टक्के गॅसयुक्त होणार - Marathi News | The district will be 100% gas-free | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हा १०० टक्के गॅसयुक्त होणार

जिल्ह्याला गॅसयुक्त बनवून धूरमुक्त करण्याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेले १०० टक्के गॅस कनेक्शन अभियान पूर्णत्वास येत आहे. येत्या १५ आॅगस्ट २०१९ रोजी चंद्र्रपूर जिल्हा १०० टक्के गॅसयुक्त झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे. ...

‘जलयुक्त’ने वाढणार सिंचन व्याप्ती - Marathi News | Irrigation coverage will increase with 'waterlogged' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘जलयुक्त’ने वाढणार सिंचन व्याप्ती

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत मागील तीन वर्षांत प्रस्तावित केलेली बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन व्याप्ती वाढली. शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाल्याने खरीप हंगामातील पिकांना लाभ होत आहे. ...

धान रोवणीच्या कामांना आला वेग - Marathi News | The pace of paddy transplanting came | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धान रोवणीच्या कामांना आला वेग

जुलै महिन्यात १५ ते २० दिवसाची पावसाने उसंत घेतली. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा लागल्या होत्या. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त होते. दरम्यान, वरुणराजाच्या कृपेने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊसाने हजेरी लावली. त्यामुळे ...