लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
१ ऑक्टोबरपासून ताडोबा पर्यटकांसाठी खुले - Marathi News | From October 1, Tadoba is open to tourists | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१ ऑक्टोबरपासून ताडोबा पर्यटकांसाठी खुले

दोन महिन्यांपासून ताडोबा येथील बंद असलेले सर्व गेट १ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. त्यामुळे आता पर्यटकांना बफर क्षेत्रासह कोअर झोनमध्येही व्याघ्र दर्शन करता येणार असल्याने पर्यटकांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. ...

हजारो भाविकांनी घेतले माता महाकालीचे दर्शन - Marathi News | Thousands of devotees visit Maha Mahakali | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :हजारो भाविकांनी घेतले माता महाकालीचे दर्शन

रविवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या प्रसिद्ध महाकाली मातेच्या चरणी पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी माथा टेकत देवीचे दर्शन घेतले. यासाठी पहाटेपासून भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. नवरात्रोत्सवासाठी म ...

शेतमाल तारण योजनेचा ५६ शेतकऱ्यांना लाभ - Marathi News | 56 farmers benefit of farm mortgage plan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतमाल तारण योजनेचा ५६ शेतकऱ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क चिमूर : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतमाल तारण योजना राबविण्यात येते. या योजनेतंर्गत ... ...

मुनगंटीवार यांनी एक रूपयाच्या नाण्यांनी भरली अनामत रक्कम - Marathi News | A deposit of one rupee coins by Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुनगंटीवार यांनी एक रूपयाच्या नाण्यांनी भरली अनामत रक्कम

लाल पिशवीत नाणी भरलेली सदर रक्कम अधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आली. असा प्रकार जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडला. ही पूर्ण रक्कम मोजण्याला किती वेळ गेला व किती कर्मचारी लागले, ही गोष्ट अलविदा! परंतु, या शिक्क्यांमुळे मुनगंटीवार यांचे नामां ...

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार - Marathi News | Right to quality education to students | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अधिकार

शाळेत दाखल झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांंना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही शिक्षकांची तसेच शिक्षणाशी संबंधित सर्व यंत्रणाची जबाबदारी असून त्या दृष्टीने प्रत्येकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरून यासाठी विविध प्रशिक्षणही दिल्या ...

जिल्ह्याच्या आराखड्यासाठी आधुनिक नियोजन भवन - Marathi News | A modern planning building for the district plan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्ह्याच्या आराखड्यासाठी आधुनिक नियोजन भवन

जिल्ह्यासाठी जिल्ह्याच्या नियोजन भवनाचे वेगळेच महत्त्व असते. जिल्ह्याच्या नियोजन विभागाचे जिल्ह्याच्या प्रगतीत अमूल्य असे स्थान असते. खासदार, आमदार यांची कामे असोत अथवा जिल्ह्याच्या एकूणच विभागाच्या बैठकांना जिल्हा प्रशासनात महत्त्व असते. याच अनुषंगा ...

नामांकनसाठी मिळणार फक्त पाच दिवस - Marathi News | Only five days to enroll | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नामांकनसाठी मिळणार फक्त पाच दिवस

विधानसभा निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली. ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. मात्र, अधिसूचना प्रसिद्ध होताच दुसऱ्या दिवशी चौथा शनिवार आणि तिसºया दिवशी रविवारची सुटी व पुन्हा २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी ...

बल्लारपूर मतदार संघाने चुलमुक्त अभियानात घेतली आघाडी - Marathi News | Ballarpur constituency takes the lead in the free movement | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारपूर मतदार संघाने चुलमुक्त अभियानात घेतली आघाडी

प्रायोगिक तत्त्वावर बल्लारपूर क्षेत्रात बहुतेक कुटुंबाला गॅस वितरण करण्यात आले आहे. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे बल्लारपूर क्षेत्रातील सर्व कुटुंबातील महिलांना स्वच्छ व चांगले इंधन मिळावे हा आहे. ...

सहाही विधानसभा संघाच्या अंतिम मतदार याद्या जाहीर - Marathi News | Also announces the final voter lists of the Assembly | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सहाही विधानसभा संघाच्या अंतिम मतदार याद्या जाहीर

निवडणूक प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि मतदारांच्या निवडणुकी संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी निवडणूक आयोगाने १९५० हेल्पलाईन निर्माण केली आहे. त्यामुळे मतदारांना कधीही माहिती मिळण्यास मदत होणार आहे. या हेल्पलाईन अंतर्गत राज्यस्तरावर राज्य संपर् ...