लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
घरी परतल्याचा आनंद 'त्यांच्या' चेहऱ्यावर ओसंडत होता.. - Marathi News | The joy of returning home was on his face. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घरी परतल्याचा आनंद 'त्यांच्या' चेहऱ्यावर ओसंडत होता..

लॉकडाऊनमुळे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे अडकून पडलेले तब्बल १२०० मजूर मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास विशेष रेल्वे गाडीने चंद्रपूर रेल्वे स्थानकावर पोहचले. ...

चंद्रपूर जिल्ह्यात २६ लाखांचे चोर बिटी बियाणे जप्त - Marathi News | Thieves seize BT seeds worth Rs 26 lakh in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात २६ लाखांचे चोर बिटी बियाणे जप्त

गुजरात राज्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरीमार्गे बिलासपूर येथे चोर बिटी घेवून जाणारा ट्रक मूल कृषी विभागाने मंगळवारी सकाळी पोलीस प्रशासनाच्या मदतीने पकडला. यामध्ये २६ लाखांचे चोर बिटी बियाणे जप्त करण्यात आले असून चालकाला अटक करण्यात आली आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यात दुकानदाराची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | In Chandrapur, a shopkeeper committed suicide by hanging himself in a shop | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात दुकानदाराची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या

बल्लारपूर येथील टेकडी विभागातील कन्नमवार वॉर्डातील किराणा दुकानदार शिवअवतार सतनप्रसाद प्रजापति (५० वर्षे ) याने आपल्या दुकानात गळफास घेऊन आपली आत्महत्या केली. ...

बियाणांची उगवण क्षमता तपासावी - Marathi News | Seed germination capacity should be checked | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बियाणांची उगवण क्षमता तपासावी

मागील वर्षी अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनची गुणवत्ता खालावल्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेणे गरजेचे आहे. घरात असलेल्या सोयाबीनच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मूठभर धान्य बाहेर काढावे, सर्व पोत्यातील काढल ...

अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for incentive allowance for Anganwadi workers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षा

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने राज्यातील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची अपूरी संख्या लक्षात घेता अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची मदत घेतली. त्यानुसार अंगणवाडी सेविका, मदतनीस महिन्याभरापासून आपला जीव धोक्यात ...

लॉकडाऊनचा लालपरीला आर्थिक फटका - Marathi News | Lockdown is a financial blow to Lalpari | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लॉकडाऊनचा लालपरीला आर्थिक फटका

कोरोनाला रोखण्यासाठी २२ मार्चपासून राज्यात लॉकडाऊनसह संचारबंदी लागू करण्यात आली. धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रम, प्रवासी वाहतुकीलाही बंदी घालण्यात आली. याचा थेट फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. कधी नव्हे, एवढे मोठे नुकसान एसटीला सहन करावे लागत आह ...

लॉकडाऊन ‘जैसे थे’ - Marathi News | Lockdown 'as was' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लॉकडाऊन ‘जैसे थे’

जीवनावश्यक वस्तु वगळता कोणत्याही नवीन दुकानांना परवानगी देण्यात आली नाही. जिल्ह्यांमधील लॉकडाऊन जैसे-आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सोमवारी दिली. शहरांमध्ये कृष्ण नगर भागात एक पॉझिटिव्ह रूग्ण आढळला आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यातील जॉबकार्ड असलेले मजूर ‘जॉबलेस’ - Marathi News | workers with job cards Jobless in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील जॉबकार्ड असलेले मजूर ‘जॉबलेस’

चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे अडीचहजार जॉबकार्डधारक शेतमजुरांच्या हाताला काम नाही. रोजगारासाठी गावाबाहेर जाण्याचे मार्गही बंद झाले. ...

५०० मजुरांना वेशीवर सोडून चंद्रपूर जिल्हा प्रशासन झाले मोकळे - Marathi News | Leaving the laborers at the gate, the Chandrapur district administration became free | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :५०० मजुरांना वेशीवर सोडून चंद्रपूर जिल्हा प्रशासन झाले मोकळे

कामाच्या शोधात बाहेर जिल्ह्यात, परराज्यात गेलेले काही मजूर परत आले तर काहींना प्रशासनाने परत आणले. आणून त्यांना गावाच्या तीन किमी अंतरावर क्वारंटाईन करून ठेवले. एवढ्यावरच प्रशासन थांबले. त्यांना कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही. ...