लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
13 बाजार व 12 उपबाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी ठप्प - Marathi News | Purchase of agricultural commodities in 13 markets and 12 sub-market committees stalled | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :13 बाजार व 12 उपबाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी ठप्प

जिल्ह्यात १३ कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि १२ उपबाजार आहेत.  बाजार समित्यांमध्ये ३४१ मापारी ८३१ कमिशन एजंट, १२७१ व्यापारी, १३३ प्रक्रियाकार, ३४१ हमाल कार्यरत आहेत. मूल, चंद्रपूर, वरोरा, राजुरा, भद्रावती, गोंडपिपरी, नागभीड, ब्रह्मपुरी येथील बाजार समि ...

‘महाडीबीटी’ने अडकली विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती - Marathi News | Scholarship for students stuck by 'Mahadibat | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘महाडीबीटी’ने अडकली विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती

प्रथम शासनाच्या महाडीबीटी पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांना मोबाईलवर मॅसेजव्दारे युजर आयडी व पासवर्ड प्राप्त होतो. त्यानंतर शिष्यवृत्तीचे फॉर्म दिलेल्या रकान्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन माहिती भरावी लागते. ही प्रक्रिया पूर्ण होताच महाविद्यालयाचे प्राचार ...

राज्य कर्मचारी संघटनाही शेतकऱ्यांच्या पाठीशी - Marathi News | State Employees Union also backed the farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्य कर्मचारी संघटनाही शेतकऱ्यांच्या पाठीशी

राज्यात कामगार, कर्मचारी, शिक्षक आणि शेतकरी ही चौरंगी एकजुट मजबुत स्थितीत आहे. शेतकरी कायद्याचा पुनर्वीचार करून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. केंद्राची पावले त्यादृष्टीने पडावीत असेही पत्रात नमूद करण्यात आले ...

चंद्रपूरात उत्स्फूर्त, ग्रामीण भागात कडकडीत बंद - Marathi News | Spontaneous in Chandrapur, strictly closed in rural areas | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरात उत्स्फूर्त, ग्रामीण भागात कडकडीत बंद

चंद्रपूरात किसान आंदोलनाच्या नेतृत्वात पंजाबी बांधवांनी काढलेली ट्रॅक्टर रॅली लक्षवेधी ठरली. महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस जिल्हाध्यक्ष   (ग्रामीण) प्रकाश देवतळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, क ...

न्यायवैद्यक अहवालानंतरच आत्महत्येवर शिक्कामोर्तब, पाेलीस परिस्थितीजन्य पुरावे पडताळून पाहणार - Marathi News | Seal on Sheetal Amte suicide only after forensic report | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :न्यायवैद्यक अहवालानंतरच आत्महत्येवर शिक्कामोर्तब, पाेलीस परिस्थितीजन्य पुरावे पडताळून पाहणार

Sheetal Amte News : अतिविशेष व्यक्तीचे प्रकरण असल्यामुळे न्यायवैद्यक तज्ज्ञही अहवालात त्रुटी राहू नये, याची खबरदारी घेत आहेत. त्यामुळे पुरावे आणि न्यायवैद्यक अहवालाची पडताळणी केल्यानंतरच अंतिम निष्कर्षावर पोहोचता येईल, असे सूत्रांनी सांगितले. ...

डॉ. शीतल आमटेंच्या मृत्यूचा आता घातपाताच्या दिशेने तपास, १६ जणांचे घेतले जबाब - Marathi News | Dr. Shital Amte's death is now being investigated as Assassination | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉ. शीतल आमटेंच्या मृत्यूचा आता घातपाताच्या दिशेने तपास, १६ जणांचे घेतले जबाब

Shital Amte Death case : डॉ. शीतल आमटे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासूनच पोलिसांनी गंभीरतेने तपास सुरू केला आहे. एकंदर घटनाक्रम आणि घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद बाबींवरून आत्महत्याच असावी, असे प्रथमदर्शनी बोलले जात असले तरी पोलिसांनी या प्रकरणात ...

वामनपल्लीला गतवैभव प्राप्त होणार - Marathi News | Vamanpalli will get past glory | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वामनपल्लीला गतवैभव प्राप्त होणार

वामनपल्ली गाव घनदाट जंगलालगत वसले आहे. गावालगत असलेल्या घनदाट जंगलात वन्यजीवांचा मोठा अधिवास आहे. वाघ, बिबट, तृणभक्षक प्राणी आणि दुर्मिळ प्राण्याचा येथे अधिवास आहे. शिकारीसाठी आलेले ब्रिटिश अधिकारी वनविभागाचे चौकीदार आणि गावकऱ्यांना सोबत घेऊन जंगलात ...

वाघ शोधणाऱ्यांवर मधमाश्यांचा हल्ला - Marathi News | Bee attack on tiger hunters | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघ शोधणाऱ्यांवर मधमाश्यांचा हल्ला

गोंडपिपरी तालुक्यात येणाºया शिवणी गावाजवळ वैनगंगा-वर्धा नदीचा संगम आहे. या संगमाच्या मध्यभागी बेट आहे. या बेटावर दोन हजार हेक्टर शेती आहे. या बेटावर काही शेतकºयांना वाघ दिसला. त्यांनी लगेच वनविभागाला याची माहिती दिली. दोन वनरक्षक, सात वनमजुरांचा ताफा ...

डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूमागील धाग्यादोऱ्यांचा शोध सुरू, करजगी कुटुंबीयांच्या जबाबासंदर्भात गोपनीयता - Marathi News | Dr. The search for the thread behind the death of Sheetal Amte continues | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूमागील धाग्यादोऱ्यांचा शोध सुरू, करजगी कुटुंबीयांच्या जबाबासंदर्भात गोपनीयता

डाॅ. शीतल आमटे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासूनच पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. एकंदर घटनाक्रम आणि घटनास्थळी सापडलेल्या संशयास्पद बाबींवरून आत्महत्याच असावी, असे प्रथमदर्शनी बोलले जात आहे. ...