लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Career (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्हा भौतिक-उपचार देणारा फिजिओथेरपिस्ट..! - Marathi News | Become a physiotherapist physiotherapist ..! | Latest career News at Lokmat.com

करिअर :व्हा भौतिक-उपचार देणारा फिजिओथेरपिस्ट..!

फिजिओथेरेपीमध्ये आॅर्थोपेडिक फिजिओथेरेपी, न्यूरोलोजी फिजिओथेरेपी, कार्डिओलॉजी आणि रेस्पीरेटरी फिजिओथेरेपी, स्पोर्ट्स फिजिओथेरेपी, कम्युनिटी फिजिओथेरेपी असे प्रकार आहेत. ...

हॉटेलिंगमधील संधी - Marathi News | Opportunity in hoteling | Latest career News at Lokmat.com

करिअर :हॉटेलिंगमधील संधी

घरचं खाऊन कंटाळा आला की, अथवा एखाद्या विशिष्ट प्रसंगाला, हॉटेलमधले चमचमीत खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो. आपल्यामध्ये खवय्ये नावाची एक जात आहे ...

‘आॅप्टोमेट्री’त करा करिअर - Marathi News | Career in 'Automatometry' | Latest career News at Lokmat.com

करिअर :‘आॅप्टोमेट्री’त करा करिअर

‘तेरी आँखो के सीवा दुनिया में रखा क्या है...’ एखाद्याच्या डोळ्यांचे जितके वर्णन करावे तितके त्यासाठी कमीच असते. कारण डोळ्यांचे मानवी आयुष्यात महत्त्वच तितके आहे ...

नृत्य क्षेत्रातही मोठे करिअर - Marathi News | Big career in dance field too | Latest career News at Lokmat.com

करिअर :नृत्य क्षेत्रातही मोठे करिअर

अनादी काळापासून भारताला नृत्याची महान परंपरा लाभली आहे. आजकाल रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून नृत्यप्रकार अगदी घराघरात पोहोचले आहेत ...

‘ट्रेनर’ : करिअरची एक उत्तम संधी - Marathi News | 'Trainer': A great career opportunity | Latest career News at Lokmat.com

करिअर :‘ट्रेनर’ : करिअरची एक उत्तम संधी

एक मोठा वर्ग वेळोवेळी तज्ज्ञ मार्गदर्शन अपेक्षित करत असतो. अनेक माणसे काही विशेष विषयात खासे जाणकार असतात. पण तो विषय त्यांना दुसऱ्यांना उत्तम प्रकारे समजावून देता येत नाही. ...

बना, स्वप्न साकारणारा किमयागार! - Marathi News | Dreamy, dream-maker! | Latest career News at Lokmat.com

करिअर :बना, स्वप्न साकारणारा किमयागार!

घर असावे घरासारखे , नकोत नुसत्या भिंती...! असं घर बनवताना प्रत्येकालाच वाटत असते. आपआपल्या आवडीनिवडीनुसार घर कसे असावे, याचा आराखडा मनात असतो. त्यानुसार घरातील अंतरंगही आपण ठरवतो. आजकाल वाढत्या महागाईच्या काळात कमी खर्चात आकर्षक घर सजविण्यावर लोक भर ...

संरक्षणाचे धडे देण्यातही ‘करिअर’च्या संधी - Marathi News | Career opportunities for providing protection lessons | Latest career News at Lokmat.com

करिअर :संरक्षणाचे धडे देण्यातही ‘करिअर’च्या संधी

एखाद्या चित्रपटांत आपल्या आवडत्या हिरोने केलेली फायटिंग पहिली की, आपणही चार-पाच जणांना असेच एकाच फटक्यात पडावे, असे आपल्यापैकी बऱ्यांच जणांना वाटत असणार यात वाद नाही. ...

ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी करिअर ‘योग’ - Marathi News | Career 'yoga' to get rid of stress | Latest career News at Lokmat.com

करिअर :ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी करिअर ‘योग’

मानवी मन आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योगाची उपयुक्तता आता सिद्ध झाली आहे. ...

भाषांतरकार : नोकरीच्या संधीचे नवे भांडार - Marathi News | Translator: New job opportunity new job | Latest career News at Lokmat.com

करिअर :भाषांतरकार : नोकरीच्या संधीचे नवे भांडार

जागतिकीकरणामुळे संपूर्ण जग कवेत आले आहे. त्यामुळे सध्याच्या काळात भाषांतराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ...