रेल्वेने 90 हजार पदांसाठी नोकरभरती जाहीर केली आहे. रेल्वेच्या ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या 89,409 पदासाठी रेल्वे अर्ज मागवले होते. त्यासाठी 2.37 कोटी अर्ज आले आहेत. ...
माल वाहतुकीसाठी वापरात येणारा मोठा मार्ग म्हणजे सागरी मार्ग. आजही मोठ्या प्रमाणात सागरी वाहतुकीचा वापर केला जातो. जहाजातून व्यापारी मालाची आयात आणि निर्यात केली जाते. त्यामुळे जहाज बांधणी, जहाज उद्योगाशी विविध निगडित अनेक घटकांचे क्षेत्रही विस्तारते ...
बिल्डिंग साईट सुपरवायझर म्हणून काम पाहण्यासाठी कमीतकमी दहावी-बारावी पास असणे आवश्यक आहे. तसेच बिल्डिंग मेन्टेनन्सचा कोर्स केला असेल तर उत्तमच. याचसोबत या व्यक्तीला कॉम्प्युटर, इंटरनेटचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे; कारण ती आजच्या काळाची गरज आहे. ...
दूरचित्रवाहिन्यांमुळे मनोरंजन क्षेत्राचा कायापालट झाला आहे. चित्रपटाबरोबरच टेलीव्हिजन इंडस्ट्रीची अब्जावधीत उलाढाल होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्यांच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत. ...
शिल्पकला ही प्राचीन कालखंडापासून चालत आलेली कला आहे. आजही शिल्पकलेचे हे महत्त्व टिकून आहे. सेट डिझायनिंग आणि थ्रीडी अनिमेशन यांसारख्या करिअरच्या नव्या संधी शिल्पकलेला खुणावत आहेत. ...
आरोग्य क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारणारे क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. डॉक्टरांबरोबरच अनेक जण या क्षेत्रात कार्यरत असतात. मानवसेवा ही भूमिका घेऊन करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी परिचारिका (नर्सिंग) हा उत्तम पर्याय होऊ शकतो. ...
आपल्या देशाला प्राचीन काळापासून वैद्यकीय परंपरा लाभली असून, वैद्यक शास्त्रातील अनेक बाबींवर आपण संशोधन करत आहोत. कालानुरूप अनेक उपचारपद्धतीही विकसित झालेल्या आहेत. ...