तगडी सॅलरी देणारे देश - होऊ द्या खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 04:32 PM2018-09-07T16:32:04+5:302018-09-07T16:44:05+5:30

स्वित्झर्लँड हे शहर अतिशय सुंदर असून दरवर्षी जगभरातून पर्यटक येथे फिरायला येतात. आयएमडी रेटिंग अनुसार जगभरात सर्वाधिक सॅलरी स्वित्झर्लंडमधील कर्मचाऱ्यांना मिळते.

लग्जमवर्ग - लग्जमवर्ग हे युरोपात वसलेले एक छोटेसे शहर आहे. या शहरातील लोकांना साधारणत: 40.11 लाख रुपये वार्षिक पगार मिळतो. पगाराच्या बाबतीत हे तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.

अमेरिका - सर्वाधिक पगाराच्या बाबतीत अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत वर्षाला जवळपास 42 रुपये सरासरी पगार मिळतो.

हाँगकाँग - आयएमडी रेटिंगनुसार चीनमध्ये लोकांना वर्षाला सरासरी 30.93 लाख रुपये पगार मिळतो.

जपान आणि जर्मनी - पगार मिळविण्याच्या बाबती जपान आणि जर्मनी 5 व्या नंबरवर आहे. जपानचे लोकं खूप कष्टाळू आहेत. येथे वर्षाला 33.08 लाख रुपये पगार मिळतो.