- अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले
- मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे.
- अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे.
- किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव?
- नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल.
- पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा
- सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ
- सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास
- Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
- Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
- हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
- भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
- टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता
- जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
- "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
१९३0 शेतकर्यांचे तब्बल ४ कोटी १४ लाख १७ हजार रु. अनुदान अद्यापपर्यंत शासनाने दिले नसल्याने ...

![बिबट्याचा पुन्हा धुमाकूळ - Marathi News | Screech | Latest akola News at Lokmat.com बिबट्याचा पुन्हा धुमाकूळ - Marathi News | Screech | Latest akola News at Lokmat.com]()
बैलबंडी मागे चालणार्या गायीवर बिबट्याने हल्ला चढवून गंभीर जखमी केले. ...
![ठिबकवरील पिके ऑक्सीजनवर - Marathi News | Drip crops on oxygen | Latest buldhana News at Lokmat.com ठिबकवरील पिके ऑक्सीजनवर - Marathi News | Drip crops on oxygen | Latest buldhana News at Lokmat.com]()
पावसाअभावी शेतकर्यांचे खरीप पिकांचे नियोजन संपूर्ण गडबडले असून, ठिबक वरील पेरण्यासुद्धा ऑक्सीजनवर असल्यामुळे शेतकर्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. ...
![कायम विनाअनुदानित शाळांचे, शाळा बंद आंदोलन - Marathi News | Permanent unaided schools, school closed movement | Latest akola News at Lokmat.com कायम विनाअनुदानित शाळांचे, शाळा बंद आंदोलन - Marathi News | Permanent unaided schools, school closed movement | Latest akola News at Lokmat.com]()
१ जुलैपासून राज्यातील कायम विना अनुदान तत्वावरील ऑनलाईन मुल्यांकनात पात्र ठरलेल्या राज्यातील जवळपास १२00 शाळा बेमुदत बंद करण्याचा इशारा ...
![जिल्हावासीयांचे दरडोई उत्पन्न ५0 हजार - Marathi News | Per capita income of district residents is 50 thousand | Latest buldhana News at Lokmat.com जिल्हावासीयांचे दरडोई उत्पन्न ५0 हजार - Marathi News | Per capita income of district residents is 50 thousand | Latest buldhana News at Lokmat.com]()
बुलडाणा जिल्ह्यातील नागरीकांचे प्रतिवर्षी दरडोई उत्पन्न ५0 हजार ७७२ रूपये झाल्याचे दिसुन येते. ...
![संगणकीय सात-बाराचे तीनतेरा - Marathi News | Computer-wise, seven-twelve trio | Latest akola News at Lokmat.com संगणकीय सात-बाराचे तीनतेरा - Marathi News | Computer-wise, seven-twelve trio | Latest akola News at Lokmat.com]()
सात-बारा उतारे संगणकावर उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात तलाठी कार्यालयात या योजनेचे तीन-तेरा वाजले आहेत. ...
![आपणच शोधा आपला कागद - Marathi News | You find your paper | Latest buldhana News at Lokmat.com आपणच शोधा आपला कागद - Marathi News | You find your paper | Latest buldhana News at Lokmat.com]()
तुम्ही दिलेला अर्ज शोधण्यासाठी कर्मचार्याची गरज नाही. तुम्ही बिनदिक्कतपणे कार्यालयातील कपाटात हात घालुन कागदपत्रे शोधु शकता ...
![आरोग्य उपकेंद्र झाले शोभेची वास्तू - Marathi News | Healthcare epicenter | Latest buldhana News at Lokmat.com आरोग्य उपकेंद्र झाले शोभेची वास्तू - Marathi News | Healthcare epicenter | Latest buldhana News at Lokmat.com]()
या उपकेंद्रात गेल्या ४ महिन्यापासून आरोग्य सेविका नसल्यामुळे रुग्णांना प्राथमिक उपचारापासून वंचित रहावे लागत आहे. ...
![पाऊस लांबला; भाजीपाला महागला - Marathi News | Rain is far away; Vegetable expensive | Latest akola News at Lokmat.com पाऊस लांबला; भाजीपाला महागला - Marathi News | Rain is far away; Vegetable expensive | Latest akola News at Lokmat.com]()
पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील भाजीपाला करपला असून, आवक घटली आहे. ...
![महारचिकना गाव विकणे आहे ! - Marathi News | Maharakikana is selling the village! | Latest maharashtra News at Lokmat.com महारचिकना गाव विकणे आहे ! - Marathi News | Maharakikana is selling the village! | Latest maharashtra News at Lokmat.com]()
दूर्लक्ष झाल्यामुळे अखेर येथील ग्रामस्थांनी गावच विक्रीस काढले ...