खामगाव : शासनाने दिलेल्या कर्जमाफीमुळे बँकांच्या कर्जातून शेतकरी मुक्त झाले असले, तरी कित्येक शेतकर्यांच्या मानेभोवती खासगी वैध-अवैध सावकारांचे ‘पाश’ कायमच असल्याचे दिसून आले आहे. ...
बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील अतिसंवेदनशील अशा गोंधनखेड परिसरात १७ जानेवारी रोजी लागलेला वनवा वन कर्मचारी आणि वन्यजीव सोयर्यांच्या सतर्कतेने विझविण्यात आला. सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. ...
संग्रामपूर : संग्रामपूर नगर पंचायत कार्यालयाला गुरुवारी मध्यरात्री आग लागून लेखा परीक्षण अहवालाच्या दस्तऐवजासह अभिलेख विभागातील कागदपत्रे, फर्निचर असे सात ते आठ लाखांचे साहित्य जळून खाक झाले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. त्यामुळे आग विझविण्यास ...
खामगाव: खास सभेच्या सुचनेचा मुद्दा उपस्थित करीत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पालिकेच्या सभेवर बहिष्कार टाकला. तीव्र निदर्शने आणि नारेबाजी करीत विरोधकांनी सभागृह सोडले. त्यामुळे शुक्रवारी काहीकाळ पालिकेत गोंधळ निर्माण झाला होता. ...
बुलडाणा : जिल्ह्यात प्रतीदिन तब्बल एक लाख ३६ हजार ५०७ व्यक्ती प्रवास करती असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागातंर्गत २०१७ मध्ये बसगाड्यांचे ७६ अपघात झाल्याची माहिती सध्या सुरू असलेल्या सुरक्षितता मोहिमेतंर्गत समोर आली आहे. ...
मोताळा : तालुक्यातील तळणी येथे शासकीय कृषी महाविद्यालय उभारण्या संदर्भात राज्य शासनाने मंजुरी देऊन कृषी विद्यापीठ अकोला च्या महाविद्यालयाच्या एका पथकाने २६ मार्च २०१६ रोजी तळणी येथे तपासणी करून सर्व कायदेशीर पूर्तता केली. ...
सहलीचा आनंद घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेल्या शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांवर ' एसटी ' पंक्चर झाल्याने दोन तास कडाक्याच्या थंडीत कुडकुडत रस्त्यावर बसण्याची वेळ गुरुवारी रात्री आली. बसमधील निरुपयोगी जॅकच्या मदतीने घामाघूम होऊन टायर बदलण्याची कसरत चाल ...
खामगाव: जिल्हय़ात अवैध सावकारीचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात फोफावला असून, वैध व अवैध सावकारी करणार्यांकडून तब्बल ६0 ते १२0 टक्के दराने कर्ज दिले जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात परवानाधारक सावकार १६0 असून, अवैधरीत्या सावकारी करणार्यांची संख्याही मोठी आहे. ...
चिखली: नात्याने आतेभाऊ असलेल्या प्रियकरासोबतच्या अनैतिक संबंधाची माहिती पतीला कळाल्याने पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या घडवून आणली व त्याचा अचानक मृत्यू झाल्याचा बनाव रचला; मात्र चिखलीचे ठाणेदार महेंद्र देशमुख यांच्या सतर्कते ...