
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

व्यापार :उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
Share Market: जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीनं झाली. ...

फिल्मी :खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
Divyanka Sirohi Death Case: कुटुंबीय घरी आले तर तिचा मृतदेह पडलेला आढळला ...

व्यापार :'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Atal Pension Scheme: भारत सरकार सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवण्याची योजना आखत आहे. सरकार या स्कीम अंतर्गत पेन्शनची रक्कम वाढवण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आलीये. ...

राष्ट्रीय :इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
पुरवठादारांनी आधीच इतकी मोठी खेप भारताला देण्याचं आश्वासन दिले आहे. ज्यामुळे दुसऱ्या देशांना युरियाची कमतरता भासू शकते. ...

राष्ट्रीय :ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले
Uttar Pradesh Accident News: उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर येथे बुधवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात ११ जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला. वाराणसी-रीवा महामार्गावर नियंत्रण सुटलेल्या एका भरधाव ट्रकने बोलेरो, कार आणि कंटेनरला जोरात धडक दिल्याने हा अपघात ...

क्राइम :IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
दिल्लीत एका अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करुन पळ काढलेल्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...

महाराष्ट्र :‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, शिंदेंची खर्गेंवर टीका
Eknath Shinde Criticize Mallikarjun Kharge: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांचा उल्लेख दहशतवादी असा केला होता. त्यावरून आता एकनाथ शिंदे यांनी खर्गेंवर निशाणा साधला आहे. देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या नेतृत्वाला ...

व्यापार :₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
Success Story Zerodha Nikhil Kamath: भारतातील सर्वात मोठी रिटेल ब्रोकरेज कंपनी 'झिरोदा'चे सह-संस्थापक निखिल कामथ यांची यशोगाथा एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. पाहा कसा होता एक ड्रॉपआऊट ते दिग्गज ब्रोकिंग फर्मचे संस्थापक असा त्यांचा प्रवास. ...

संपादकीय :विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
मोबाइल, व्हिडीओ गेम्सच्या वापरानं तरुणाईच्या मेंदूची कार्यक्षमता कमी होत असल्याचे निष्कर्ष अलीकडच्या काळात तज्ज्ञांनी जाहीर केले असले तरी त्याचा वापर अजूनही फारसा कमी झालेला नाही. जर्मनीतील लाइपझिग या शहरात तर गेमिंगचा सर्वांत मोठा महाकुंभ भरवला जातो ...

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार, व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

संपादकीय :लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
मोकळ्या जागा मोकळ्याच राखणं आपल्यासाठी, भविष्यासाठी का महत्त्वाचं आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण कधीतरी थोडा वेळ काढला आहे का? ...
