
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

आंतरराष्ट्रीय :मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
इराणने, UAE मधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केल्याचा दावा केल्यानंतर, अब्दुल्ला यांचे हे विधान समोर आले आहे अथवा UAE ची भूमिकाच समोर आली आहे. ...

महाराष्ट्र :साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले...
Maharashtra IPS Transfer List 2026: महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल! पुणे, सातारा, सांगलीसह ९ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा संपूर्ण यादी ...

पुणे :सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू
सराफवाडी येथील सुमन तुकाराम जाधव व अतुल तुकाराम जाधव या मायलेकरांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ...

व्यापार :गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
या स्टॉक स्प्लिटसाठीची रेकॉर्ड डेट देखील अगदी जवळ आली आहे. ...

आंतरराष्ट्रीय :"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
महत्वाचे म्हणजे, पाकिस्तान आणि सौदीमधील लष्करी करार आणि भारताचे सौदीशी असलेले जुने व्यापारी संबंध पाहता, अजित डोभाल यांचा हा दौरा भारताच्या सामरिक हितासाठी 'हुकमी एक्का' मानला जात आहे. या भेटीत, पश्चिम आशियातील परिस्थिती नेमकी कशी बदलत आहे आणि त्याचे ...

क्रिकेट :कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
पदार्पणाची पहिली संधी अन् चार चेंडूचा पाहुणा ...

आंतरराष्ट्रीय :सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
सौदी अरेबियाच्या दबावामुळे पाकिस्तानला सुदानसोबतचा १.५ अब्ज डॉलर्सचा शस्त्रास्त्र करार रद्द करावा लागला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले
IRGC takes control of Iran : इराणमध्ये लष्करी उठाव? राजनैतिक व्यवस्थेवर IRGC चा ताबा; मेजर जनरल अहमद वाहिदी बनले सर्वात शक्तिशाली व्यक्ती, जगावर महायुद्धाचे सावट ...

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
इस्लामाबाद २.० चर्चेपूर्वी अमेरिकेची विमाने पाकिस्तानात दाखल. इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियन यांनी युद्धाचा शेवट करण्याचे आवाहन केले आहे. ...

क्राइम :नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले?
Nashik TCS Case big Update: नाशिकच्या टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील संशयित निदा एजाज खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २७ एप्रिलला सुनावणी होणार आहे. सरकारी वकील किरण बेंडभर यांनी न्यायालयात गुन्ह्याचे गांभीर्य मांडत जामिनाला विरोध केला आहे. ...

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
नेपाळ सरकारने भारताकडून येणाऱ्या १०० रुपयांच्या सामानावर सीमा शुल्क लावल्याने ५० लाख मधेशी नागरिक संकटात आले आहेत. ...
