
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
CM Devendra Fadnavis PC News: बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ...

महाराष्ट्र :“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis On Marathi Compulsory Issue: कोणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ...

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
Mitchell Starc IPL 2026: मिचेल स्टार्क हा जगातील वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे ...

व्यापार :जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
Gold Silver Rate Today: जागतिक बाजारपेठेतील उलथापालथीचा परिणाम भारतीय सराफा बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर वाढीसह बंद झाले ...

महाराष्ट्र :“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Sanjay Raut News: बकासूराने पुन्हा जन्म घेतला आहे, तो भाजपा झाला आहे. भाजपाने भारताला नरक बनवले आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

राष्ट्रीय :‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते व खासदार संजय सिंह यांची मागणी, राज्यसभा सभापतींना सादर करणार पत्र; पक्ष सोडून गेलेले सात खासदार गद्दार असल्याची आपच्या नेत्यांची टीका ...

नाशिक :"माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातला सहाव्या गुन्ह्यात शुक्रवारी न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. भोंदू खरातला व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. ...

व्यापार :आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
होर्मुझ सामुद्रधुनी जवळपास बंद झाल्यामुळे आशियातील अनेक देश संकटात सापडले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले असून जीवनरक्षक औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे, तर कारखान्यांना पॅकेजिंग मटेरियल मिळेनासे झालेत. ...

मुंबई :देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी
२० टक्के केलेली अन्यायकारक भाडेवाढ त्वरित कमी करा; मराठी नाट्यनिर्मात्यांची मागणी ...

नागपूर :बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी नागपुरात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात केलेल्या विधानावरून वादाला तोंड ...

क्राइम :झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यात बँक दरोड्याची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ...
