
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :दाऊद गँगला बसला सर्वात मोठा धक्का! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची मोठी कारवाई
दाऊद इब्राहिमला मोठा झटका बसला आहे. त्याच्या जवळचा कुख्यात ड्रग माफिया सलीम डोला याला तुर्की येथून प्रत्यार्पित करण्यात आले आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी आंतरराष्ट्रीय सहकार्याने त्याला अटक केली असून, सध्या दिल्लीत त्याची चौकशी सुरू आहे. ...

महाराष्ट्र :चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
३५ दिवसांमध्ये सापडले राज्यात ६ हजार नवे क्षयरोगी, क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सध्या ‘एआय’आधारित व्हीएमटीबी टूलचा वापर केला जात आहे. ...

मुंबई :"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबईच्या रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलीस तपास सुरू
Mumbai Railway Control Room Threat Call: मध्यरात्री तीनच्या सुमारास धमकीचा फोन आल्याची माहिती ...

राष्ट्रीय :IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
उत्तर प्रदेशात अनेक दिवसांच्या वादविवादानंतर, आयएएस अधिकारी रिंकू सिंह यांनी अखेर आपला राजीनामा मागे घेतला आहे. या प्रकरणाची सध्या वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू असल्याचे रिंकू सिंह यांनी म्हटले आहे. ...

नाशिक :TCS धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
TCS Nashik Case And Nida Khan : टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी (दि.२७) नाशिकरोड न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. ...

फिल्मी :'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
'राजा शिवाजी'मध्ये साकारणार 'ही' भूमिका ...

व्यापार :एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
शानदार निकालांनंतर कंपनीनं आपल्या भागधारकांसाठी प्रति शेअर २४० रुपयांच्या भरघोस लाभांशाची घोषणा केली आहे. पाहा कोणती आहे ही कंपनी आणि तुमच्याकडे आहे का हा शेअर? ...

क्राइम :रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
गोरखपूरमध्ये एका ज्वेलरी शोरुममधून सोन्याच्या दागिन्यांचं पाकीट घेऊन पळणाऱ्या चोराशी शोरुम मालकाच्या मुलीने दोन हात केल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. ...

क्रिकेट :आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
इंडियन प्रीमियर लीग जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग मानली जाते, जिथे चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो, तिथे कधीकधी असेही काही सामने होतात जे चाहत्यांना धक्का देतात. आयपीएल २०२६ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजीच्या घसरगुंडीमुळे क्रिकेट वर्तुळात ...

व्यापार :घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
Stock Market Today: मंगळवारी घरगुती शेअर बाजारानं घसरणीसह रेड झोनमध्ये व्यवहाराला सुरुवात केली. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी, बीएसई (BSE) सेन्सेक्स २०८.८४ अंकांच्या (०.२७ टक्के) घसरणीसह ७७,०९४.७९ अंकांवर उघडला. ...

आंतरराष्ट्रीय :इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
साठा वाढतच राहिला तर जागा अपुरी; विहिरी बंद करण्याचा धोका, १६ एप्रिलच्या उपग्रह चित्रांनुसार, खार्ग टर्मिनलवर तीन टँकरमध्ये एकूण ५० लाख बॅरल तेल लोड करण्यात आले होते. ...
