लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘शिवभोजन’ ने मिटविली विस्थापित मजुरांची चिंता - Marathi News | Shiv Bhoja erased concerns of displaced laborers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘शिवभोजन’ ने मिटविली विस्थापित मजुरांची चिंता

२७ मार्च २०२० पासुन भंडारा जिल्ह्यात शासनाच्या आदेशाप्रमाणे पुर्ववत शिवभोजन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन काळात कामगार, बेघर, विस्थापित व भिकारी यांच्या भोजनाची व्यवस्था करायची होती. पण याकरिता लागणारे मनुष्यबळ उपस्थित राहील की नाही असा प ...

भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर कोरोनाचा बडगा - Marathi News | Corona's bowl on vegetable growing farmers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांवर कोरोनाचा बडगा

तालुक्यात उन्हाळी धान शेतीबरोबर भाजीपाल्याचेही पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. टोमॅटो, मिरची, कारली, वांगी, काकडी विविध पीके शेतकरी घेतात. भाजीपाल्याला चांगला भाव मिळेल यासाठी शेतकºयांनी उसनवार करीत भाजीपाला लागवड केली. मात्र यावर्षी शेतकºयांना अपेक् ...

जनधन योजनेतील महिलांच्या खात्यांवर ५०० रुपये जमा - Marathi News | 500 deposit on women's accounts in Jan Dhan Yojana | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जनधन योजनेतील महिलांच्या खात्यांवर ५०० रुपये जमा

लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. गोरगरीबांना दोन वेळचे भोजन मिळणे कठीण झाले आहेत. अशा काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे ५०० रुपये महत्वाचे ठरणार आहेत. महिलांच्या खात्यात आगामी तीन महिने म्हणजे एप्रिल, मे आणि जून असे प्रत्येकी ५०० रुपये ज ...

मॉक ड्रिलमधून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तयारीचा आढावा - Marathi News | Overview of District General Hospital Preparation from Mock Drill | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मॉक ड्रिलमधून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तयारीचा आढावा

तेथील डॉक्टर अशावेळी काय करतात याची पाहणी केली. त्यानंतर या रुग्णाला आयसोलेशन वॉर्डात नेण्यात आले. तेथे त्याच्या घशातील स्वॅपचे नमुने डॉ.किरण कानेरे यांनी घेतले. ते नागपुरला कसे पाठविले जातात याचेही प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यानंतर सदर डमी रुग्णाला ...

कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३५ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त - Marathi News | Vacancy of 25 staff posts under Kudegaon Primary Health Center | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३५ कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी शासनाने संचारबंदी, जमावबंदी व वैद्यकीय यंत्रणा सज्ज केली आहे. त्यानुसार गावपातळीपासून ते नागरी व शहरी भागातदेखील ही यंत्रणा अहोरात्र राबतांना दिसत आहे. मात्र लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत त ...

तीन महिन्याची आगाऊ रक्कम भरल्यानंतरही महिन्याभराचे वितरण - Marathi News | Monthly delivery even after paying three months advance | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तीन महिन्याची आगाऊ रक्कम भरल्यानंतरही महिन्याभराचे वितरण

स्वस्त धान्य दुकानदारांना ट्रेझरीत रक्कम जमा करण्याची पूर्वीची पद्धत होती. आता स्वस्त धान्य दुकानदारांनी तीन महिन्यांची रक्कमे ट्रेझरीत जमा करणे व एकाच महिन्याचे धान्याची उचल करून वितरण करावे अशी सूचना आहे. यात दुकानदारांनी तडतोड करून कसेतरी सरासरी ७ ...

घरकामाचा ताण वाढला, पण नात्याची वीण घट्ट होतेय - Marathi News | Workload increased, but the relations became strong | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :घरकामाचा ताण वाढला, पण नात्याची वीण घट्ट होतेय

लॉकडाऊनच्या काळात घरातील महिलांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असताना त्यांची दिनचर्या नेमकी कशी आहे याचा शोध घेण्याचा लोकमतने प्रयत्न केला. ...

दूध प्रक्रिया कारखाना सुरू होणार - Marathi News | Milk processing factory to be started | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दूध प्रक्रिया कारखाना सुरू होणार

भंडारा येथील जिल्हा दूध उत्पादक संघाच्या या प्रकल्पाला शुक्रवारी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी भेट दिली. बंद पडलेला कारखाना सुरळीत करण्यासाठी तज्ज्ञ लोकांची मदत घेतली जाणार आहे. काही कर्मचाऱ्यांच ...

संशयावरून आणखी ११ व्यक्ती क्वारंटाईन - Marathi News | Quarantine of 11 more people on suspicion | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :संशयावरून आणखी ११ व्यक्ती क्वारंटाईन

११ जणांच्या स्वॅबचे नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यातील काही व्यक्ती दिल्ली येथील मरकजमध्ये सहभागी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला तीन दिवसापुर्वी मिळाली होती. त्यांचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान बुधवारी दोन व्यक्त ...