लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
९ दिवसांत धनंजय मुंंडेंना दुसरा धक्का - Marathi News | Dhananjay Mundana second push in 9 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :९ दिवसांत धनंजय मुंंडेंना दुसरा धक्का

प्रताप नलावडे , बीड भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर जिल्ह्याचे राजकारण पालकमंत्री पंकजा मुंडे व विरोधी पक्षनेते धनंजय मुंंडे या बहीण- भावाभोवती फिरू लागले आहे ...

आज उघडणार ‘डीसीसी’चा पेटारा - Marathi News | DCC will open today | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आज उघडणार ‘डीसीसी’चा पेटारा

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे. ...

बॅलेन्सची पळवापळवी - Marathi News | Balance Raid | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बॅलेन्सची पळवापळवी

शिरीष शिंदे, बीड बाजारपेठाचा राजा हा ग्राहक असतो असे मानले जाते. सामान्य व्यक्ती हा प्रत्येक कंपनीचा केंद्रबींदू असतो. ...

१८ हजार लिटरने घटले दूध संकलन - Marathi News | 18 thousand liters of milk consolidation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :१८ हजार लिटरने घटले दूध संकलन

संजय तिपाले, बीड शेतीला पुरक व्यवसाय म्हणून एकेकाळी भरभराटीला पोहोचलेला दुग्धव्यवसाय आता तोट्यात आला आहे. ...

घड्याळाचे दुकान खाक - Marathi News | Clock store | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घड्याळाचे दुकान खाक

बीड : शहरातील कारंजा परिसरात घड्याळाच्या दुकानाला आग लागून लाखोंचे नुकसान झाले. ही घटना बुधवारी पहाटे घडली. ...

डीसीसीसाठी ९५ टक्के मतदान - Marathi News | 95 percent polling for the DCC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :डीसीसीसाठी ९५ टक्के मतदान

बीड: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या १४ जागांसाठी जिल्ह्यातील ११ मतदान केंद्रावर मंगळवारी मतदान पार पडले. ...

जिल्ह्यात वादळी पाऊस - Marathi News | Windy rain in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यात वादळी पाऊस

बीड: गत महिन्यात वादळ वाऱ्यासह झालेल्या गारपिटी नंतर मंगळवारी रात्री ८ नंतर जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस बरसला ...

पतीच्या हत्ये प्रकरणी जन्मठेप - Marathi News | Life imprisonment in the murder case of husband | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पतीच्या हत्ये प्रकरणी जन्मठेप

बीड : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून करणाऱ्या पत्नीस व तिच्या प्रियकरास येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश विद्वंस यांनी दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा मंगळवारी सुनावली. ...

शहरात चार ठिकाणी उभारणार सुविधायुक्त आरोग्य केंदे्र - Marathi News | The Health Center will set up four places in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहरात चार ठिकाणी उभारणार सुविधायुक्त आरोग्य केंदे्र

बीड : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत शहरात चार ठिकाणी नवीन चार प्राथमिक आरोग्य केंद्रे होणार असून याचा प्रस्ताव नगर पालिकेने अभियान संचालकांकडे पाठविले आहेत. ...