लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
निवडणूक विभागाचा गोंधळ; उशिरापर्यंत माहितीच नाही ! - Marathi News | Election Department's confusion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निवडणूक विभागाचा गोंधळ; उशिरापर्यंत माहितीच नाही !

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीतून किती उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले व किती उमेदवार रिंगणात उतरले, याची माहिती उशिरापर्यंत निवडणूक विभागाकडे उपलब्ध नव्हती ...

सेंट अ‍ॅन्स स्कूलमध्ये विद्यार्थ्याचा छळ ? - Marathi News | Student torture at St Anans School? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सेंट अ‍ॅन्स स्कूलमध्ये विद्यार्थ्याचा छळ ?

येथील सेंट अ‍ॅन्स स्कूलमध्ये एका विद्यार्थ्याचा मानसिक व शारिरीक छळ होत असल्याचे समोर आले आहे ...

पाच मिनिटे थांबले बीड - Marathi News | Beed stopped for five minutes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाच मिनिटे थांबले बीड

सायंकाळची वेळ...कामे आटोपून सर्वांनाच घराकडे जाण्याची ओढ... रस्त्यांवर वाहनांची गर्दी, अशा परिस्थितीतही तब्बल ५ मिनिटे बीड शहर थांबले तर मिनिटभर स्तब्ध झाले. ...

झेडपीच्या प्रांगणात शिक्षकाचा गोंधळ - Marathi News | Teacher's misbehaviour in ZP's premises | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :झेडपीच्या प्रांगणात शिक्षकाचा गोंधळ

जिल्हा परिषदेच्या परिसरात अधिकाºयांवर मुक्ताफळे उधळत गोंधळ घालणाºया केज तालुक्यातील शिक्षकावर बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी कारवाईचे संकेत मिळाले आहेत. ...

तब्बल एक वर्षानंतर एटीएम कार्ड चोर अंबाजोगाई पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | After one year, ATM card thief, Ambajogai police custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :तब्बल एक वर्षानंतर एटीएम कार्ड चोर अंबाजोगाई पोलिसांच्या ताब्यात

ज्येष्ठ नागरिकाचे एटीएम कार्ड चोरून त्याद्वारे जवळपास सव्वा चार लाखांच्या रकमेवर डल्ला मारणाऱ्या तेलंगणा राज्यातील दोघांना अंबाजोगाई शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. ...

बिभीषण चाटे गँगवर ‘मोका’ - Marathi News | Mocca on Bibhishan Chate gang | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिभीषण चाटे गँगवर ‘मोका’

गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या व बिभीषण चाटे (अंबाजोगाई) म्होरक्या असलेल्या टोळीविरुद्ध मोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली ...

पाण्यात बुडालेल्या सैनिकाला जीवदान - Marathi News | Drown millitary man saved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाण्यात बुडालेल्या सैनिकाला जीवदान

सैनिक नवनाथ गोरख तिडके हे सुटीवर आले होते. चार दिवसांपूर्वी तो गावातील एका विहिरीवर पोहण्यास गेला, परंतु यामध्येच तो बुडाला. त्याला जवळील मित्र, ग्रामस्थांनी वेळीच धाव घेत पाण्यातून बाहेर काढले ...

तिसरे अपत्य; नगरसेविका चाऊस अपात्रच - Marathi News | Third child; Corporator Chaus non-eligible | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तिसरे अपत्य; नगरसेविका चाऊस अपात्रच

तिसरे अपत्य असल्याने बीड नगरपालिकेच्या प्रभाग क्र. ११ (अ)च्या नगरसेविका आर्शिया बेगम सईद चाऊस यांचे पद अपात्र ठरविले आहे. ...

ट्रान्स्फार्मर जळाल्याने 15 दिवसांपासून 5 गावांना होतो केवळ 3 तास वीज पुरवठा - Marathi News | Transformer burns from 5 days to 5 villages, only 3 hours power supply | Latest beed News at Lokmat.com

बीड :ट्रान्स्फार्मर जळाल्याने 15 दिवसांपासून 5 गावांना होतो केवळ 3 तास वीज पुरवठा

तालुक्यातील प्रकल्प ग्रस्तांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दाऊतपुर, दादाहारी वडगाव सह 5 गावांना मागील 15 दिवसांपासून विजेच्या समस्येला तोंड देण्याची वेळी आली आहे. दाऊतपुर 33 के.व्ही. सबस्टेशनचा ट्रान्स्फार्मर बिघडल्याने या गावात विजेचा प्रश्न निर्माण ...