लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Beed (Marathi News)

खास आपल्यासाठी
परळीत माजी नगराध्यक्ष दीपक देशमुखसह दहाजणांविरूद्ध गुन्हा - Marathi News | FIR against 10 persons | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :परळीत माजी नगराध्यक्ष दीपक देशमुखसह दहाजणांविरूद्ध गुन्हा

परळीचे माजी नगराध्यक्ष तथा न.प.चे पाणीपुरवठा समितीचे सभापती दीपक देशमुख यांच्यासह १० जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी यातील सर्व आरोपी फरार होते. ...

बनावट दस्तऐवजातून १५ लाख ७२ हजार हडप करून जिवे मारण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to murder after cheating for 15 lac 72 thousand rupees from a fake document | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बनावट दस्तऐवजातून १५ लाख ७२ हजार हडप करून जिवे मारण्याचा प्रयत्न

तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या पाणलोट क्षेत्र विकास कामात गुत्तेदाराची बिलाची १५ लाख, ७२ हजार रु पये एवढी रक्कम बनावट दस्तावेज व बनावट सह्या करून परस्पर उचलून संबंधित गुत्तेदाराला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ...

बीडमध्ये तरुणावर गोळीबार थोडक्यात बचावला, प्रसंगावधान राखल्याने 3 फायर चुकविले - Marathi News | In Beed saved the firing in a short time, causing fire to 3 fire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडमध्ये तरुणावर गोळीबार थोडक्यात बचावला, प्रसंगावधान राखल्याने 3 फायर चुकविले

क्रिकेटचा सराव करुन मित्रासोबत घरी निघालेल्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी 4 फायर केले. तरुणाने प्रसंगावधान राखत 3 गोळ्या चुकविल्या तर 1 गोळी त्याच्या पोटाला चाटून गेली. ...

दुष्ट विचारांचा अंत करा - प्रीतम मुंडे - Marathi News | End the evil thoughts - Pritam Munde | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुष्ट विचारांचा अंत करा - प्रीतम मुंडे

दुष्ट विचारांचा अंत व नव्या विचारांची साठवण करुया असे प्रतिपादन खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले. ...

सामाजिक ‘अर्थ’सहाय्यातून जुळल्या आंतरजातीय रेशीमगाठी - Marathi News | Inter cast marriages through social assistance | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सामाजिक ‘अर्थ’सहाय्यातून जुळल्या आंतरजातीय रेशीमगाठी

जातीयवाद कमी करण्याच्या उद्देशाने सुरू केलेली आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना जिल्ह्यात यशस्वी ठरत आहे. ...

भगवान बाबांच्या जन्मभूमीत दसरा मेळावा, पंकजा मुंडेंच्या सावरगावातील सभेला प्रचंड गर्दी - Marathi News | Dusshera rally, Pankaja Mundane's Savargaon rally in the birthplace of Lord Baba | Latest beed News at Lokmat.com

बीड :भगवान बाबांच्या जन्मभूमीत दसरा मेळावा, पंकजा मुंडेंच्या सावरगावातील सभेला प्रचंड गर्दी

मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यापेक्षा आज जास्त समाधानी आहे, असे महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात म्हटले. सावरगावातील सभेला मिळालेला प्रतिसाद पाहून त्यांनी हे विधान केले. ...

संत भगवानबाबांच्या जन्मस्थळी दसरा मेळावा - Marathi News | Dasara Mela at the birthplace of Bhagwanbaba | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संत भगवानबाबांच्या जन्मस्थळी दसरा मेळावा

गेल्या कित्येक वर्षापासून भगवानगडावर दसरा मेळावा होण्याची परंपरा होती. मात्र, यंदा ती खंडित होऊन तो दसरा मेळावा संत भगवानबाबांची जन्मभूमी सावरगावघाट येथे होणार असल्याने एका नव्या ऐतिहासिक अध्यायाला सुरुवात होणार आहे ...

पन्नास फुटी ‘रावणा’चा ४० फूट व्यास - Marathi News | Fifty feet of 'Ravana' 40 feet diameter | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पन्नास फुटी ‘रावणा’चा ४० फूट व्यास

येथील ग्रामदेवता खंडेश्वरी देवस्थानातील शारदीय नवरात्र महोत्सवात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता सीमोल्लंघन होणार आहे. रावण दहन आणि फटाक्यांची आतषबाजी यावेळी आकर्षण राहणार आहे ...

बायपासचे काम पूर्ण, मेहनत केल्याचे समाधान - क्षीरसागर - Marathi News |  Complete work of bypass, due to hard work - Kshirsagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बायपासचे काम पूर्ण, मेहनत केल्याचे समाधान - क्षीरसागर

बीड शहरापासून जाणारा हा १२ किलोमिटरचा बायपास आज पूर्ण झाला असून रस्ता सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. ...